Live Location : भारताला दोन्ही बाजुंनी चक्रीवादळाचा वेढा; 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Cyclone Asna समाचार

Live Location : भारताला दोन्ही बाजुंनी चक्रीवादळाचा वेढा; 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
Cyclone Asna Live LocationRed AlertKarnataka
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 73 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Cyclone Asna : रेड अलर्ट...! आहात तिथंच थांबा किंवा सुरक्षित ठिकाणी जा. हवामान विभागानं दिलाय इशारा. हे वादळ कुठे पोहोचलंय? पाहा लाईव्ह लोकेशन

Cyclone Asna live location latest update Red alert for Karnataka IMD forecasts heavy rain for Gujarat भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीकडून सध्या देशाच्या सागरी सीमांवर लक्ष ठेवत देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्येही चक्रीवादळ तयार झालं असून, आता या घोंगावणाऱ्या वादळामुळं देशातील बऱ्याच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीनं जारी केलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, 'असना' असं या चक्रीवादळाचं नाव. दरम्यान या वादळाता भारतीय किनाऱ्याला थेट धोका नसला तरीही त्याचे अप्रत्यक्ष परिणाम मात्र इथं दिसणार आहेत. गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर, अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आता 'असना' चक्रीवादळात रूपांतरित झालं आहे.

1976 नंतर ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात पहिल्यांदाच चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, या वादळाला पाकिस्तानने 'असना' असं नाव दिलं आहे. हे चक्रीवादळ सध्या कच्छ किनाऱ्याजवळ, भूजपासून 190 किमी अंतरावर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भारतीय किनाऱ्याला कोणताही धोका नसून ते चक्रीवादळ पश्चिम- वायव्य दिशेने भारतीय किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार वादळाच्या या एकंदर प्रवासादरम्यान ताशी 63 ते 87 किमी इतक्या वेगानं वारे वाहणार आहेत.

Maharashtra Weather News : चक्रीवादळ कुठवर पोहोचलं? पुढील 5 दिवस पावसाचे; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा अरबी समुद्रातील चक्रीवादळासह मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Cyclone Asna Live Location Red Alert Karnataka IMD Forecasts Heavy Rain Gujarat असना चक्रीवादळ मराठी बातम्या बातम्या लाईव्ह लोकेशन गुजरात कर्नाटक मराठी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीSwapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
और पढो »

साताऱ्याच्या वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; धोम धरणातून 7636 क्युसेक पाण्याचा विसर्गसाताऱ्याच्या वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; धोम धरणातून 7636 क्युसेक पाण्याचा विसर्गसाता-यातील वाईच्या गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा घातलाय. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
और पढो »

'गंभीर काही परदेशी कोच नाही ज्याला...', 0-1 च्या पिछाडीनंतर रोहित-विराटचा उल्लेख करत झापलं'गंभीर काही परदेशी कोच नाही ज्याला...', 0-1 च्या पिछाडीनंतर रोहित-विराटचा उल्लेख करत झापलंSlamed Gambhir For Wasted Chance: गौतम गंभीरच्या प्रयोगांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या हाती निराशा लागल्याची जोरदार चर्चा असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.
और पढो »

ऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेशऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेशAction Against Antim Panghal In Olympics 2024: बुधवारी भारताला विनेश फोगाट अपात्र ठरण्याबरोबरच आणखी एक मोठा धक्का बसला तो अंतिम पंघाल प्रकरणामुळे...
और पढो »

Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
और पढो »

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुन्हेगार फरार; पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमी संतापलेछत्रपती शिवाजी महाराजांचे गुन्हेगार फरार; पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमी संतापलेसिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्यानं शिवप्रेमी संतप्त झालेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:27:01