Liam Payne Dies: लियाम पेनचा वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यू, One Direction बँडचा माजी सदस्य

Singer Liam Payne Dies समाचार

Liam Payne Dies: लियाम पेनचा वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यू, One Direction बँडचा माजी सदस्य
Singer Liam PayneSinger Liam Payne DeathLiam Payne News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

ब्रिटिश गायक लियाम पायनेचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

Liam Payne Dies: 'वन डायरेक्शन' बँडचे माजी सदस्य लियाम पेनचा यांचे निधन झाले. अर्जेंटिनातील याच बँडच्या सदस्याच्या एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. तेथे हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.पॉप बँड वन डायरेक्शनचा माजी सदस्य गायक लियाम पेनचा याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तिसऱ्या मजल्यावरील खोलीच्या बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

पोलिसांनी एक निवेदन जारी केले की, तो ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या अंमलाखाली असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल मॅनेजरने सांगितले की, त्यांना हॉटेलच्या मागून मोठा आवाज ऐकला आणि जेव्हा पोलिस तेथे पोहोचले तेव्हा त्यांना एक व्यक्ती त्याच्या खोलीच्या बाल्कनीतून पडलेला दिसला. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी 31 वर्षीय ब्रिटीश गायकाच्या मृत्यूची माहिती दिली आहे.लियाम पेनचा अर्जेंटिनामध्ये त्याच्या माजी 'वन डायरेक्शन' बँडमेट नियाल होरानच्या मैफिलीत सहभागी होण्यासाठी होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Singer Liam Payne Singer Liam Payne Death Liam Payne News Pop Band One Direction

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

डिलिव्हरी बॉयची आत्महत्या! सुसाईड नोटमधून सापडलं 'तिचं' नावडिलिव्हरी बॉयची आत्महत्या! सुसाईड नोटमधून सापडलं 'तिचं' नावअवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी डिलिव्हरी बॉयची आत्महत्या. कारण अतिशय धक्कादायक, रोजच्या जगण्याशी निगडीत.
और पढो »

Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधनRatan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधनRatan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालंय.
और पढो »

Ratan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रासRatan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रासरतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. दोन दिवसांपूर्वी रतन टाटा यांना एक त्रास सुरु झाला तो त्रास कोणता त्याच्यावर उपाय काय?
और पढो »

Ratan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रासRatan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रासरतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. दोन दिवसांपूर्वी रतन टाटा यांना एक त्रास सुरु झाला तो त्रास कोणता त्याच्यावर उपाय काय?
और पढो »

Gautam Gambhir Net Worth : एवढ्या संपत्तीचा मालक आहे गौतम गंभीर, कुठून होते कमाई?Gautam Gambhir Net Worth : एवढ्या संपत्तीचा मालक आहे गौतम गंभीर, कुठून होते कमाई?गौतम गंभीर आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी गौतम गंभीर इतक्या रुपयांचा मालक
और पढो »

Liam Payne Death: पॉप बैंड वन डायरेक्शन के पूर्व सदस्य की तीसरी मंजिल से गिरकर मौत, सिंगर का आखिरी Video हो रहा वायरलLiam Payne Death: पॉप बैंड वन डायरेक्शन के पूर्व सदस्य की तीसरी मंजिल से गिरकर मौत, सिंगर का आखिरी Video हो रहा वायरलमनोरंजन | हॉलीवुड: Liam Payne Death: पॉप बैंड वन डायरेक्शन के पूर्व सदस्य और सिंगर लियाम पेन की एक होटल की तीसरी मंजिल की बालकनी से गिरकर मौत हो गई.
और पढो »



Render Time: 2025-02-21 08:54:23