Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारी

Narayan Abba Patil समाचार

Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारी
Madha Loksabha ConstituencySharad Pawar GroupNarayan Patil
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Narayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.

Narayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात मोठा ट्विटस पहायला मिळतोय. माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा मधील माजी आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंत जगताप यांचे पुत्र वैभवराजे जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या मोहिते-पाटलांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले होते. गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनंतर देखील मोहिते पाटलांनी तह केला नाही अन् माढ्यातून तुतारी हाती घेतली. त्यामुळे आता शरद पवार यांच्या हाती माढ्याची जागा फिक्स असल्याचं बोललं जातंय.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Madha Loksabha Constituency Sharad Pawar Group Narayan Patil Madha Loksabha Election 2024 Karmala कमराळा नारायण आबा पाटील लोकसभा निवडणूक माढा लोकसभा मोहिते पाटील मराठी बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पंचायत सीजन 3 में नया सचिव बनकर एंट्री ले सकता है गांव का दामाद, यहां जानिए क्या होगा नया ट्विस्टपंचायत सीजन 3 में नया सचिव बनकर एंट्री ले सकता है गांव का दामाद, यहां जानिए क्या होगा नया ट्विस्टपंचायत 3 में आएगा नया ट्विस्ट
और पढो »

Loksabha Elections 2024: कौन है बेअंत सिंह के बेटे Sarabjit Singh Khalsa, Faridkot से लड़ेंगे चुनाव!Loksabha Elections 2024: कौन है बेअंत सिंह के बेटे Sarabjit Singh Khalsa, Faridkot से लड़ेंगे चुनाव!
और पढो »

Loksabha Elections 2024 BJP Manifesto: Sankalp Patra पर कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge क्या बोले?Loksabha Elections 2024 BJP Manifesto: Sankalp Patra पर कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge क्या बोले?
और पढो »

Video: अपनी औकात में रहो...मंच से सपा की मुरादाबाद प्रत्याशी रुचि वीरा की पुलिस को धमकीVideo: अपनी औकात में रहो...मंच से सपा की मुरादाबाद प्रत्याशी रुचि वीरा की पुलिस को धमकीMoradabad Loksabha Election 2024: लोकसभा चुनाव 2024 के लिए सपा की मुरादाबाद सीट की प्रत्याशी रुचि Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:55:25