Loksabha Election 2024 Live Updates : जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही... कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं.
Loksabha Election 2024 Live Updates : आजही महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका; पाहा सर्व राजकीय अपडेट्स
उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य कायम. वर्षा गायकवाड आज अर्ज दाखल करणार, नसीम खान गैरहजर राहणार ? हाच प्रश्न उपर्षित करण्यात येत आहे. शिवाय भाई जगताप, हंडोरे सुरेश शेट्टी उपस्थित राहणार का ? यासंदर्भातील चर्चाही इथं रंगू लागल्या आहेत.Loksabha Election 2024 Live Updates : ... हे पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही
उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग वाढलीय. भाजपचे पियूष गोयल मुंबई उत्तरमधील उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल करतील. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात ते अर्ज भरणारेत. त्यांच्याविरोधात मविआला उमेदवारच सापडत नाहीय. इकडे उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अर्ज भरतील. भाजपनं त्यांच्याविरोधात उज्ज्वल निकमांना मैदानात उतरवलंय. उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आज पुण्यात सभा आहे.. पुण्यातील वारजे मध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला पवार आणि उद्धव ठाकरे आजच्या सभेतून काय उत्तर देणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.अमित शाह आज ३ राज्यांच्या दौऱ्यावर. आसाममध्ये पत्रकार परिषद.
Loksabha Election 2024 Sunetra Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Election 2024 Loksabha Election Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mar General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Ma Rajiv Kumar Chief Election Commissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणूक २०२४ तारखांची घोषणा भरतील निवडणूक २०२४ तारखा मराठी बातम्या भारतीय निवडणूक आयोग ताज्या अपडेट्स राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज राज्यातील या 8 मतदारसंघावर करडी नजरMaharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील आठ मतदारसंघातील प्रत्येक लाइव्ह अपडेट्स
और पढो »
21 राज्यों की 102 सीटों पर आज वोटिंग: 8 केंद्रीय मंत्री, एक पूर्व CM और पूर्व राज्यपाल मैदान में; अरुणाचल-स...Lok Sabha Election 2024 Live Updates: Latest News & Date Updates.
और पढो »
Loksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.
और पढो »
Mamata Banerjee: আপনাদের কাছে ক্ষমা চেয়ে নিচ্ছি , মালদায় প্রচারে গিয়ে কেন একথা বললেন মমতা?Mamata Banerjee campaigns for loksabha Election 2024 Lok Election 2024 in Malda
और पढो »
RECAP : लोकसभा चुनाव 2024 से जुड़े भ्रामक दावों का सचFact Check on Loksabha Election 2024 | लोकसभा चुनाव 2024 से जुड़े भ्रामक दावों का सच
और पढो »