Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरु असणारी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन आता निकालाचा दिवस अवघ्याकाही तासांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी देशात कोणाची सत्ता येणार इथपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या पदी विराजमान होणार का, हे आणि अनेक प्रश्न या निकालांपूर्वी उपस्थित केले जात आहेत. दरम्यान नुकत्याच आलेल्या इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सच्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता असून हेएनडीए आघाडीला 371 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी पाहता देशात पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार असल्याची स्पष्ट चिन्हं दिसत असून, कथित स्वरुपात भाजप नेके आणि पक्षाताली वरिष्ठ मंडळी याच आठवड्याच्या अखेरपर्यंत हा विजय साजरा करण्याचा बेत आखत असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या शपथविधीसारख्या औपचारिक कार्यक्रमांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार मंगळवारच्या मतमोजणीआधी राष्ट्रपती सचिवालयातून 28 मे रोजीच राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या शपथ ग्रहण समारंभासाठीच्या सजावटीसाठीचं टेंडर जारी करण्यात आलं होतं. प्राथमिक माहितीनुसार 21.97 लाख रुपये इतकी किंमत असणारं हे टेंडर 3 जून रोजी उघडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान टेंडरमधील मागण्या पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना 5 दिवसांचा वेळ दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी तंतोतंत ठरल्यास देशात पुन्हा मोदींची सत्ता अटळ आहे. यासोबतच यानिमित्तानं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पक्षाला तिसऱ्यांदा निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्याच्या विक्रमाची बरोबरीसुद्धा मोदी करतील.स्पोर्ट्सआजपासून दूध दरवाढ लागू; आता 1 लिटर दुधासाठी मोजावे लागणार...
Lok Sabha Elections General Elections India Election 2024 Election 2024 General Election Results Oath Taking Ceremony Pm Modi Oath Taking Ceremony शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी Lok Sabha Election Results 2024 2024 Lok Sabha Election Results General Election Results 2024 State Wise Lok Sabha Election Result 2024 लोकसभा चुनाव परिणाम 2024 राज्यवार 2024 लोकसभा चुनाव परिणाम लोकसभा चुनाव नतीजे Lok Sabha Election Vote Counting Live Lok Sabha Chunav Vote Counting Live 2024 Lok Sabha Election Result Live Updates Lok Sabha Election Live Results Lok Sabha Chunav Parinam 2024 Lok Sabha Election 2024 Winners List Lok Sabha Election 2024 Runners Up List Lok Sabha Election 2024 News लोकसभा चुनाव 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावाLoksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
और पढो »
Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
और पढो »
Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईसह 13 मतदारसंघाचं भवितव्य ईव्हीएममध्ये होणार बंदLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार असून हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल ती 4 जूनच्या निकालाची.
और पढो »
T20 World Cup: रोहित शर्मा 'या' दिवशी अमेरिकेला होणार रवाना; उरलेल्या खेळाडूंचं काय?T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. याशिवाय काही खेळाडू थोड्या काळाने न्यूयॉर्कला पोहोचणार आहे.
और पढो »
आनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्शPandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
और पढो »
Abhijit Ganguly Controversy: মুখ্যমন্ত্রীর বিরুদ্ধে কুরুচিকর মন্তব্য, অভিজিৎ গঙ্গোপাধ্যায়কে সেন্সর নির্বাচন কমিশনেরloksabha election 2024 abhijit-ganguly censored by election-commission for-his-controversial-comment on-mamata-banerjee
और पढो »