Loksabha Election 2024 : कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी संपूर्ण देश सज्ज असून, या टप्प्यामध्ये 7 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान घेतलं जात आहे. देशातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा अतिशय महत्त्वाचा ठरणार असून, यामागं कारण ठरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. वाराणासी येथील ज्या मतदारसंघातून मोदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिथंही शनिवारीच मतदान होत असल्यामुळं राजकीय वर्तुळाच्या नजरा याच जागेकडे लागल्या आहेत.
वाराणासीव्यतिरिक्त पंजाबच्या सर्व 13 जागा, हिमाचल प्रदेशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारच्या 8, ओडिशातील 6 आणि झारखंडमधील 3 जागांवर मतदान पार पडत आहे. फक्त लोकसभाच नव्हे, तर, 1 जून अर्थात शनिवारी ओडिशा आणि हिमाचल प्रदेशात अनुक्रमे 42 आणि 6 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही पार पडत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या या अखेरच्या टप्प्यामध्टये एकूण 904 उमेदवार रिंगणात असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती, अभिनेत्री कंगना रणौत, रवि किशन, निशिकांत दुबे ही नावं रिंगणात आहेत.सातव्या टप्प्यातील मतदानासाठी 5.24 पुरुष आणि 4.82 कोटी महिला अशी मकतदारांची विभागणी असून, याशिवाय 3574 तृतीयपंथी मिळून एकूण 10.60 कोटींहून अधिक मतदार या मतदान प्रक्रियेचा भाह असतील.
Loksabha Election 2024 Sunetra Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Election 2024 Ajit Pawar Sharad Pawar Latest Political Update Loksabha Election 2024 Loksabha Elections 2024 Dates In Marathi Lok Sabha Elections 2024 Full Schedule In Marathi Lok Sabha Elections 2024 Dates Declaration In Mar General Elections 2024 Dates Marathi News Lok Sabha Nivadnuk 2024 Election Commission Of India Latest Updates In Ma Rajiv Kumar Chief Election Commissioner BJP Shivsena NCP Congress Trinamool Congress Narendra Modi Amit Shah Rahul Gandhi Mamta Banerjee Uttar Pradesh Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Dates In Marathi लोकसभा निवडणूक २०२४ लोकसभा निवडणूक २०२४ तारखा लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण वेळापत्रक लोकसभा निवडणूक २०२४ तारखांची घोषणा भरतील निवडणूक २०२४ तारखा मराठी बातम्या भारतीय निवडणूक आयोग ताज्या अपडेट्स राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची नावं जाहीर; पक्षानं कोणावर सोपवली जबाबदारी?Maharashtra Politics 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा संपल्यानंतर अखेर पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे.
और पढो »
महाराष्ट्रात हाय व्होल्टेज तिसरा टप्पा, पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणालाLoksabha 2024 3rd Phase Voting : महाराष्ट्रात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान होणाराय. अत्यंत निर्णायक असा हा टप्पा आहे. या टप्प्यात राज्यातील बिग फाईट्स रंगणार आहेत. राज्याचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा तिसऱ्या टप्प्यात पणाला लागलीय.
और पढो »
Loksabha Election 2024 : मुंबईत राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्कMaharashtra Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार असून हा शेवटचा टप्पा आहे. यानंतर महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल ती 4 जूनच्या निकालाची.
और पढो »
Loksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्कLoksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video
और पढो »
Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील 'या' बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणालातिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे. 11 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होईल. जम्मू काश्मिरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसघाची निवडणूक खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये 26 पैकी 25 जागांवर मतदान होणार आहे.
और पढो »
Abhijit Ganguly Controversy: মুখ্যমন্ত্রীর বিরুদ্ধে কুরুচিকর মন্তব্য, অভিজিৎ গঙ্গোপাধ্যায়কে সেন্সর নির্বাচন কমিশনেরloksabha election 2024 abhijit-ganguly censored by election-commission for-his-controversial-comment on-mamata-banerjee
और पढो »