Loksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली

Loksabha Election 2024 समाचार

Loksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 NashikLoksabha Election 2024 Nashik ConstituencyNashik Loksabha Constituency
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 122%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...

Loksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली

राज्यातील मोठ्या राजकीय पक्षांनीही महत्त्वाच्या मतदार संघांतील उमेदवारांची नावं जाहीर केलेली असतानाच काही मतदारसंघांबाबत असणारा तिढा मात्र काही केल्या सुटण्याचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर असाच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला लोकसभा मदतादरसंघ म्हणजे नाशिक. सध्या नाशिकमध्ये सुरु असणारे राजकीय डावपेच राजकीय समीकरणांना एक वेगळं वळण देताना दिसत आहे.

नाशिक आणि छगन भुजबळ या अलिखित समीकरणाचीच चर्चा यंदाज्या जागावाटपाच्या बातम्यांदरम्यान पाहायला मिळाली. तर, ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळायला हवी, असा आग्रही सूर पालकमंत्री दादा भुसे यांनी आळवत नाशिककरांचं नाव पुढे केलं. हे ऐकताच माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत महायुतीतील प्रत्येक पक्षाला या जागेची मागणी करण्याचा ही जागा मागण्याचा अधिकार असल्याचंही तातडीनं स्पष्ट केलं.

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार? एकिकडे दादा भुसे आणि छगन भुजबळ यांची नावं नाशिक मतदारसंघातील जागेमुळं चर्चेत असतानाच दुसरीकडे गिरीश महाजन यांनी नाशिकला भाजपचा बालेकिल्ला सांगत या जागेवर दावा सांगितला. ज्यामुळं आता महायुतीतील पक्षांमध्येच या जागेमुळं धुसफूस सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे. सध्याच्या घडीला ही जागा मिळवण्यासाठी आजी- माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली असून, त्यांचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. तेव्हा आता या जागेसंदर्भात नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election 2024 Nashik Loksabha Election 2024 Nashik Constituency Nashik Loksabha Constituency Dada Bhuse Chagan Bhujbal Loksabha Election 2024 Nashik Constituency Candid Loksabha Election 2024 Nashik Constituency Viting Loksabha Election 2024 Nashik Constituency Result Loksabha Election 2024 Nashik Constituency Latest Loksabha Election 2024 Maharashtra News Loksabha Election Loksabha मराठी बातम्या बातम्या महाराष्ट्र नाशिक छगन भुजबळ दादा भुसे नाशिक लोकसभा मतदारसंघ PM Modi BJP Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis Sharad Pawar Sanjay Raut

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Video: अपनी औकात में रहो...मंच से सपा की मुरादाबाद प्रत्याशी रुचि वीरा की पुलिस को धमकीVideo: अपनी औकात में रहो...मंच से सपा की मुरादाबाद प्रत्याशी रुचि वीरा की पुलिस को धमकीMoradabad Loksabha Election 2024: लोकसभा चुनाव 2024 के लिए सपा की मुरादाबाद सीट की प्रत्याशी रुचि Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Video: क्या इस लोकसभा चुनाव में भाजपा बरेली में लगा पाएगी जीत की हैट्रिक, देखें क्या कैसा है जनता का मिजाजVideo: क्या इस लोकसभा चुनाव में भाजपा बरेली में लगा पाएगी जीत की हैट्रिक, देखें क्या कैसा है जनता का मिजाजBareilly Loksabha Election 2024: बरेली लोकसभा क्षेत्र में इस बार 23 लाख से ज्यादा मतदाता वोट Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Loksabha Elections 2024 BJP Manifesto: Sankalp Patra पर कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge क्या बोले?Loksabha Elections 2024 BJP Manifesto: Sankalp Patra पर कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge क्या बोले?
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:10:53