Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
Loksabha Election 2024 : विजय भाजप चाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज
/ Loksabha Election 2024 america political scientist claims 305 seats win for bjp pm modiदेशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्या क्षणापासून आता, अखेरच्या टप्प्यातील मतदानापर्यंत एकंदर राजकीय वातावरण पाहता निकालाचा कौल कोणाच्या खात्यात जाणार आहे याचा पहिलावहिला अंदाज समोर आला आहे. इथं नेतेमंडळी 'विजय आमच्याच पक्षाचा' असा दावा करत असताना तिथं अमेरिकेतील राजकीय जाणकार आणि अभ्यासक इयान ब्रेमर यांनी एक मोठा दावा केला आहे.
'अब की बार 400 पार' असं आत्मिविश्वासानं सांगणाऱ्या आणि सुरुवातीपासूनच विजयाची ग्वाही देणाऱ्या सत्ताधारी पर्षाच्या वाट्याला 305 जागांवर विजय मिळवण्यात यश मिळणार असल्याचा अंदाज आपल्या निरीक्षणांच्या बळावर ब्रेमर यांनी वर्तवला. यामध्ये 10 जागा कमीजास्त होऊ शकतात पण, भाजपच्या विजयी उमेदवारांचा आकडा याच घरात राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
अमेरिकेतील अग्रगण्य राजकीय तज्ज्ञ आणि रिस्क अँड रिसर्च कन्सल्टिंग फर्म यूरेशिया ग्रुपचे संस्थापक इयान ब्रेमर यांनी 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करत हा दावा केला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होऊ पाहताना, भाजपला या निवडणुकीत 295 ते 315 दरम्यान जागा मिळवण्यात यश मिळणार आहे.
Loksabha Election Loksabha Election 2024 News Loksabha Election Exit Polls PM Modi Modi BJP America Elections 2024 Lok Sabha Elections 2024 America Political Scientist Ian Bremmer Ian Bremmer Ian Bremmer Predict Ian Bremmer News PM Modi Bjp भाजप मोदी पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
और पढो »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
और पढो »
Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल आणू नका निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहनLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी देशातील 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
और पढो »
Mamata Banerjee: আপনাদের কাছে ক্ষমা চেয়ে নিচ্ছি , মালদায় প্রচারে গিয়ে কেন একথা বললেন মমতা?Mamata Banerjee campaigns for loksabha Election 2024 Lok Election 2024 in Malda
और पढो »
Abhijit Ganguly Controversy: মুখ্যমন্ত্রীর বিরুদ্ধে কুরুচিকর মন্তব্য, অভিজিৎ গঙ্গোপাধ্যায়কে সেন্সর নির্বাচন কমিশনেরloksabha election 2024 abhijit-ganguly censored by election-commission for-his-controversial-comment on-mamata-banerjee
और पढो »