Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?

Loksabha Election 2024 समाचार

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?
Loksabha ElectionLoksabha Election 2024 MaharashtraLoksabha Election 2024 First Phase Of Voting
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?

Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting big fights from nagpur ramtek bhandara gondia gadchiroli chandrapurदेशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला वळण देणारी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, अवघ्या काही तासांतच या निवडणुकीअंतर्गत पहिल्या टप्प्य़ातील मतदान पार पडणार आहे. सध्या सर्वत्र या टप्प्याच्या अनुषंगानं अखेरच्या क्षणी प्रचारसभा सुरु असून, बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व पक्षांचा प्रचार थांबणार आहे. ज्यानंतर शुक्रवार, 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल.

19 एप्रिलला होणाऱ्या या मतदानामध्ये पाच जागांसाठी लढत पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये काही तुल्यबळ लढती होणार असून, मतदारांचा कल कोणाकडे असेल हीसुद्धा परीक्षा नेत्यांना द्यावी लागणार आहे.अनुसुचित जातींसाठीचा राखीव मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या रामटेकमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि वंचितचे पाठिंबा असलेले अपक्ष यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. इथं वंचितनं माघार घेतली असून, अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election Loksabha Election 2024 Maharashtra Loksabha Election 2024 First Phase Of Voting Maharashtra First Phase Of Voting Date Maharashtra First Phase Of Voting Lok Sabha Polls 2024: Phase 1 Nagpur Ramtek Bhandara Gondia Gadchiroli Chandrapur नागपूर भंडारा रामटेक गोंदिया गडचिरोली चंद्रपूर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
और पढो »

Video: पहले चरण के लिए आज शाम थम जाएगा चुनाव प्रचार, जानें यूपी में कहां-कहां होगी वोटिंगVideo: पहले चरण के लिए आज शाम थम जाएगा चुनाव प्रचार, जानें यूपी में कहां-कहां होगी वोटिंगLoksabha Election 2024 First Phase Voting: लोकसभा चुनाव 2024 के पहले चरण का मतदान 19 अप्रैल को होने Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

India-Nepal Border News: भारत-नेपाल सीमा हुई सील, जानें अगले 72 घंटे तक क्यों रहेगी पाबंदीIndia-Nepal Border News: भारत-नेपाल सीमा हुई सील, जानें अगले 72 घंटे तक क्यों रहेगी पाबंदीUP Loksabha Election 2024: 19 अप्रैल को लोकसभा चुनाव 2024 के पहले चरण का मतदान हैं क्योंकि इस दिन Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

TMC Manifesto 2024: লোকসভা ভোটে ৬ ভাষায় ইশতেহার প্রকাশ করবে তৃণমূল!TMC Manifesto 2024: লোকসভা ভোটে ৬ ভাষায় ইশতেহার প্রকাশ করবে তৃণমূল!TMC to publish party manifesto on 6 language for loksabha Election 2024
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:01:46