LokSabha Election Result: उमेदवारी नाकारल्यानंतरही काँग्रेसला पाठिंबा का? विशाल पाटलांनी केलं स्पष्ट, 'मला तिकीट...'

Loksabha Election समाचार

LokSabha Election Result: उमेदवारी नाकारल्यानंतरही काँग्रेसला पाठिंबा का? विशाल पाटलांनी केलं स्पष्ट, 'मला तिकीट...'
Lok Sabha Election ResultVishal PatilCongress
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 20%
  • Publisher: 63%

LokSabha Election Result: सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील (Vishal Patil) यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसला (Congress) पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.

LokSabha Election Result: उमेदवारी नाकारल्यानंतरही काँग्रेसला पाठिंबा का? विशाल पाटलांनी केलं स्पष्ट, 'मला तिकीट...'

विश्वजीत कदम यांनी सांगितलं की,"मी आणि सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आम्ही दोघांनी मल्लिकार्जून खरगे, के सी वेणुगोपाल, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. विशाल पाटील यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आज खासदार म्हणून इंडिया आघाडीच्या पाठीशी राहणार असून, तसं लेखी पत्र दिलं आहे".

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lok Sabha Election Result Vishal Patil Congress

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rahul Gandhi : काँग्रेस सरकार स्थापन करणार का? दमदार कामगिरीनंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रियाRahul Gandhi : काँग्रेस सरकार स्थापन करणार का? दमदार कामगिरीनंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रियाRahul Gandhi On loksabha Election result : इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता राहुल गांधी यांनी सरकार स्थापनेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
और पढो »

Sharad Pawar : चंद्राबाबू नायडूंना फोन केला का? शरद पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी...'Sharad Pawar : चंद्राबाबू नायडूंना फोन केला का? शरद पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी...'Loksabha Election 2024: हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलं.
और पढो »

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
और पढो »

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
और पढो »

Dev: কাকুর ক্যারিশমা নাকি কুৎসার উত্তর! শুধুমাত্র কেশপুরেই ৫৫ হাজার লিডে দেবDev: কাকুর ক্যারিশমা নাকি কুৎসার উত্তর! শুধুমাত্র কেশপুরেই ৫৫ হাজার লিডে দেবDev leading by 55000 votes against Hiran in Keshpur in Loksabha Election result 2024
और पढो »

West Bengal Loksabha Election Result 2024: এক্সিট পোলের উল্টো ফল! বাংলায় বেনজির সবুজ ঝড়West Bengal Loksabha Election Result 2024: এক্সিট পোলের উল্টো ফল! বাংলায় বেনজির সবুজ ঝড়West Bengal Loksabha Election Result 2024 TMC far ahead then BJP in Bengal
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:10:38