LokSabha Election Result: शिवसेना (Shivsena) फुटीनंतर होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला (Thackeray Faction) जास्त जागांवर विजय मिळला आहे.
LokSabha Election Result: उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदे गटाचा जास्त जागांवर विजय, शिवसेना नेत्याच दावा, 'हिरव्या मतांवर उबाठाची मदार'
LokSabha Election Result: शिवसेना फुटीनंतर होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला जास्त जागांवर विजय मिळला आहे. पण थेट लढतीत आम्ही जास्त जागा जिंकल्या असून शिवसेना अव्वल असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे.शिवसेना फुटीनंतर होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने ठाकरे आणि शिंदे गट यांच्यापैकी कोणाचं पारडं जड ठरणार याची सर्वांना उत्सुकता होती.
शीतल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून आकडेवारी सादर केली आहे. उद्धवस्त गटाला मराठी लोकांनी नाकारलं आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी असली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे यावर शिक्कामोर्तब केले असा दावा त्यांनी केला आहे. हिरव्या मतांवर उबाठाची मदार, हीच खरी वस्तुस्थिती अशी टीकाही त्यांनी केली आहे.
"शिवसेना X उबाठा समोरासमोर १३ जागा. निकालात शिवसेनेला उबाठापेक्षा जास्त जागांवर विजय. जनतेची मिळालेली मतं शिवसेनेला तब्बल 62 लाख 35 हजार 584… उबाठापेक्षा नक्कीच जास्त. बाकी सगळ्या गोष्टीत पण शिवसेना अव्वल!!! आणि उद्धवस्त गटाला मराठी लोकांनी नाकारलं आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी असली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे यावर शिक्कामोर्तब केले, त्याचा हा पुरावा… हिरव्या मतांवर उबाठाची मदार.. हीच खरी वस्तुस्थिती," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Lok Sabha Election Result Vishal Patil Congress
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
और पढो »
Viral Video: बीजेपी 400 पार नहीं तो टीवी का कोई काम नहीं ! ...राष्ट्रीय हिंदू परिषद के अध्यक्ष ने तोड़ दिया अपना टीवीLoksabha Election Result 2024: भाजपा के नेता दावा कर रहे थे कि भाजपा लोकसभा चुनाव में 400 से ज्यादा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Explainer : उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे के लिए लोकसभा की यह सीट क्यों है साख का सवाल?शिवसेना के दो गुट बनने के बाद उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे के लिए यह पहली अग्निपरीक्षा है.
और पढो »
Dev: কাকুর ক্যারিশমা নাকি কুৎসার উত্তর! শুধুমাত্র কেশপুরেই ৫৫ হাজার লিডে দেবDev leading by 55000 votes against Hiran in Keshpur in Loksabha Election result 2024
और पढो »
Loksabha Election Result: ভোলবদল! অভিষেক ভালো কাজ করেছে, বললেন বিজেপির জয়ী প্রার্থী...BJP wining candidate from Bishnupur Saumitra Khan praises Abhishek Banerjee after Loksabha Election Result
और पढो »
INDIA Block Meeting: বিজেপির ফ্যাসিস্ট শাসনের বিরুদ্ধে লড়াই চালিয়ে যাবে ইন্ডিয়া জোট!INDIA Block Meeting meeting after Loksabha Election Result 2024 in Delhi
और पढो »