Lata Mangeshkar : ईर्ष्येतून कुणी पाजलं विष; तर एक निर्णयामुळे आजन्म झाला पश्चाताप ; असं होतं लता मंगेशकर यांचं खडतर आयुष्य

Lata Mangeshkar Birth Anniversary समाचार

Lata Mangeshkar : ईर्ष्येतून कुणी पाजलं विष; तर एक निर्णयामुळे आजन्म झाला पश्चाताप ; असं होतं लता मंगेशकर यांचं खडतर आयुष्य
Lata Mangeshkar 10 Interesting FactsLata MangeshkarLata Mangeshkar Rare Pics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

28 सप्टेंबर हा दिवस बॉलिवूडमधील स्वर कोकिला लता मंगेशकर यांचा हा जन्मदिवस. लता मंगेशकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांना कायमच गाण्यांच्या रुपाने आठवत असतो. लता मंगेशकर यांची गाणी आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. लता मंगेशकर यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

Lata Mangeshkar : ईर्ष्येतून कुणी पाजलं विष; तर एक निर्णयामुळे आजन्म झाला पश्चाताप ; असं होतं लता मंगेशकर यांचं खडतर आयुष्य

दिवंगत बॉलिवूड गायिका लता मंगेशकर आज आयुष्य अतिशय खडतर राहिलं. आज जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील 10 अशा गोष्टी आणि प्रसंग जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना फारच कमी माहिती आहे. जीवनात खडलेल्या अनेक प्रसंगांना त्या सामोऱ्या गेल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या जीवनातील 10 इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.लता मंगेशकर यांचं खरं नाव हे हेमा आहे. लता मंगेशकर यांच्या वडिलांनी त्यांचं नाव बदललं. त्यांच्या नाटकातील प्रमुख पात्र लतिकाच्या नावावरुन लता मंगेशकर हे नाव बदलण्यात आलं.

कोणी एकेकाळी बॉलिवूडमध्ये नूरजहां आणि शमशाद बेगम यांचा दबदबा होता. पाकिस्तान झाल्यानंतर नुरजहा भारत सोडून पाकिस्तानानत गेल्या. यानंतर लता मंगेशकर यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. लता मंगेशकर कायमच पांढऱ्या रंगाच्या कॉटर्न साड्या नेसत असतं. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांच्यावर पांढरा रंग अतिशय सुंदर दिसतो. या एकमेव कारणामुळे त्या कायमच पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lata Mangeshkar 10 Interesting Facts Lata Mangeshkar Lata Mangeshkar Rare Pics Bollywood News Bollywood Gossips Entertainment News Latest Gossips

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Virat Kohli Rohit Sharma: 'विराट-रोहितने दलीप ट्रॉफी खेळली तर काय...', भारताच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधानVirat Kohli Rohit Sharma: 'विराट-रोहितने दलीप ट्रॉफी खेळली तर काय...', भारताच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधानरोहित शर्मा आणि विराट कोहलीने दलीप ट्रॉफीत खेळायला हवं होतं असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने मांडलं आहे.
और पढो »

'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजीChampions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.
और पढो »

दारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचदारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचElephant Alcohol Addiction: हत्तीला दारुचं व्यसन लागलेलं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. पण खरोखरच असा प्रकार भारतात घडला.
और पढो »

पराभव झाला त्या दिवशी मला शांत झोप लागली; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?पराभव झाला त्या दिवशी मला शांत झोप लागली; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?Raosaheb Danve: रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रानवेंनी त्यांच्या पराभवाबद्दल मत व्यक्त केलं आहे.
और पढो »

प्रसाद विवाद के बीच वंदे भारत ट्रेन में हरे रामा हरे कृष्णा गाते हुए तिरुपति रवाना हुईं बीजेपी नेता Madhavi Lata, वायरल हुआ VIDEOप्रसाद विवाद के बीच वंदे भारत ट्रेन में हरे रामा हरे कृष्णा गाते हुए तिरुपति रवाना हुईं बीजेपी नेता Madhavi Lata, वायरल हुआ VIDEOMadhavi Lata Video: हैदराबाद लोकसभा सीट से बीजेपी की प्रत्याशी माधवी लता का एक वीडियो वायरल हो रहा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

जब Lata Mangeshkar को पतली आवाज की वजह से किया गया था रिजेक्ट, दिलीप कुमार बने थे मददगारजब Lata Mangeshkar को पतली आवाज की वजह से किया गया था रिजेक्ट, दिलीप कुमार बने थे मददगारसुरों की कोकिला कही जाने वाली गायिका लता मंगेशकर Lata Mangeshkar को भला कौन नहीं जानता। बेशक आज वह हम सब के बीच नहीं हैं लेकिन अपने शानदार गीतों के लिए लता फैंस के दिलों में राज करती हैं। लेकिन क्या आपको ये मालूम है कि एक बार अपनी पतली आवाज की वजह से उनको रिजेक्ट कर दिया गया...
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:02:37