Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक

Central Railway समाचार

Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai TrainsCentral Railway TrainsIndian Railways
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक

WR ने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाउन फास्ट मार्गावरील गाड्या स्लो मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील तर काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर स्थानकापूर्वी कमी कालावधीसाठी/उलटल्या जातील. पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबईहून सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत बंद राहतील.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Trains Central Railway Trains Indian Railways India News Mumbai Trains Trains From Mumbai Trains To Mumbai Mumbai Breaking News Mumbai News Mumbai Mumbai Local Mumbai Local Trains CSMT Panvel Churchgate

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करताय? लोकलचे वेळापत्रक एकदा पाहाचमुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करताय? लोकलचे वेळापत्रक एकदा पाहाचMumbai Megablock News Today: मुंबईकरांना रविवारी प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. कारण रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे.
और पढो »

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; 'ही' मार्गिका बंद राहणार, वेळापत्रक वाचामुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; 'ही' मार्गिका बंद राहणार, वेळापत्रक वाचाMega Block On Mumbai Local Route: मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. या काळात अनेक लोकल सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.
और पढो »

मध्य पूर्व और पश्चिम एशिया की स्थिति हमारे लिए चिंता का विषय: विदेश मंत्री जयशंकरमध्य पूर्व और पश्चिम एशिया की स्थिति हमारे लिए चिंता का विषय: विदेश मंत्री जयशंकरमध्य पूर्व और पश्चिम एशिया की स्थिति हमारे लिए चिंता का विषय: विदेश मंत्री जयशंकर
और पढो »

ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसेऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसेST Mahamandal Bus: दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीकरिता प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली आहे
और पढो »

मोठी बातमी! एक-दोन नाही तब्बल 6556 Extra Trains सोडणार; मुंबई, पुण्यातूनही...मोठी बातमी! एक-दोन नाही तब्बल 6556 Extra Trains सोडणार; मुंबई, पुण्यातूनही...Indian Railways Special Trains Update: मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरही या विशेष ट्रेन चालवल्या जाणार असून मुंबई आणि पुण्यातूनही अनेक गाड्या सोडल्या जाणार आहेत.
और पढो »

Delhi Rain Update: दिल्ली के पड़ोसी राज्यों में झमाझम बारिश, फिर क्यों सूखी है दिल्ली? जानें वजहDelhi Rain Update: दिल्ली के पड़ोसी राज्यों में झमाझम बारिश, फिर क्यों सूखी है दिल्ली? जानें वजहमौसम विभाग के मुताबिक पहली वजह तो उत्तर-पश्चिम से मध्य क्षोभ मंडलीय शुष्क हवा का संवहन है, जो शहर के ऊपर बारिश वाले बादलों के निर्माण को रोक रहा है.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:46:38