ठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या विस्ताराकरता 30 मे रात्रीपासून मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक सुरु केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेगाब्लॉकमध्ये तब्बस 930 लोकल सेवा रद्द झाल्या असून मुंबईलची लाईफलाईनमुळे होणार प्रवाशांचे हाल.
मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना पुढचे तीन दिवस अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची लाईफलाइन म्हटल्या जाणाऱ्या ९३० लोकल ट्रेन सेवा गुरुवार मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दररोज कामानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
930 लोकल सेवा रद्द केल्यामुळे लोक रोडमार्गाने सीएसएमटी गाठण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत लोकल ट्रेनने दररोज प्रवास करणारे अनेक प्रवासी त्यांची खासगी वाहने, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करतील. त्याचवेळी, 63 तासांच्या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर बेस्ट, एसटी, टीएमटीने सुमारे 350 जादा बसफेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते.
Mumbai Local Train News Today Mumbai Local Train News Hindi Mumbai Local Train Mega Block News Mumbai Local Trains Cancelled Mumbai Local Trains Mumbai Local Train Mega Block Mumbai Local Train News Mumbai Mega Block Mumbai Mega Block News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
और पढो »
मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचाCentral Railway Special Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.
और पढो »
मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकMumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
और पढो »
प्रवाशांनो लक्ष द्या! कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रात बदल; वाचा संपूर्ण TimeTableKokan Railway Megablock: कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळं वेळापत्रकात बदल होणार आहे.
और पढो »
930 लोकल ट्रेनें होंगी कैंसिल, तीन दिन मुंबई के लोगों को WFH करने की सलाहअगर आप मुंबई में रहते हैं और लोकल का सफर करते हैं तो यह खबर आपके लिए बहुत जरूरी है. दरअसल छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस और बायकुला स्टेशनों के बीच प्लेटफॉर्म विस्तार और उनके सुधार का काम चल रहा है जिसकी वजह से 930 लोकल ट्रेनें रद्द रहेंगी.
और पढो »
Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
और पढो »