Men Will be Men! 'आलोच...' म्हणत जसप्रीत बुमराहनं पत्नीसमोरून काढला पळ, Video Viral

IND Vs Pak समाचार

Men Will be Men! 'आलोच...' म्हणत जसप्रीत बुमराहनं पत्नीसमोरून काढला पळ, Video Viral
India Vs PakistanJasprit BumrahPost Match Interview
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 103%
  • Publisher: 63%

T20 World Cup : पाकच्या खेळाडूंना गुंडाळणाऱ्या जसप्रीत बुमराहची पत्नीसमोर काय अवस्था... पठ्ठ्या इतका लाजलाय की, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ

टी20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये अटीतटीच्या सामन्यात अखेर भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघावर 6 धावांनी मात केली. भारतीय खेळाडूंनी खऱ्या अर्थानं पाकच्या हाती गेलेला विजय हिसकावून आणला असं म्हणायला हरकत नाही. Group A मधील दुसऱ्या सामन्यात भारतापुढं पाकिस्तानचं आव्हान होतं. या सामन्यामध्ये खरा हिरो ठरला तो म्हणजे गोलंदाज जसप्रीत बुमराह .

14 धावा देऊन पाकचे तीन खेळाडू बाद करणाऱ्या बुमराहनं भारतीय विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. असा हा बुमराह सामनावीरही ठरला. ज्यानंतर लगेचच त्याची मुलाखतही पार पडली. ही मुलाखत खास होती, कारण मुलाखत खुद्द जसप्रीतच्या पत्नीनंच घेतली होती. संजनाच्या प्रश्नांची उत्तरं देताना जसप्रीतनं न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघानं नेमकी कशी कामगिरी केली, इथपासून गोलंदाजीमध्ये त्याला नेमकी कशाची मदत झाली इथपर्यंतची माहितीही दिली. या संपूर्ण मुलाखतीमध्ये जसप्रीतच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. कारण, समोर होतं त्याचं हक्काचं माणूस.

T20 World Cup: 'ते' 7 रन नसते मिळाले तर भारत पाकिस्तानविरुद्धची मॅच हरला असता; विजयाचे 'खरे हिरो' वेगळेच 'माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद तेव्हा असतो जेव्हा एखादी अडचण माझ्यासमोर येते आणि त्यावर मी तोडगा कसा काढतो. शेवटी फार विचार करण्यापेक्षा मी, स्वत:ला आणि माझ्या संघाला कशी मदत करू शकेन यावर जास्त भर देत असतो आणि मला आनंद आहे की आजही मी ते करु शकलो. पण, मी सामन्यात विरोधी संघाचाच विचार करत होतो असं काही नव्हतं...', असं बुमराह संजनाच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला.मुलाखतीत संजनाच्या प्रश्नांना उत्तरं देणाऱ्या जसप्रीतचा चेहरा भलताच खुलला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India Vs Pakistan Jasprit Bumrah Post Match Interview Wife Sanjana Viral Video भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट मराठी बातम्या जसप्रीत बुमराह संजना गणेशन पती- पत्नी Team India Pakistan T20 World Cup T20 World Cup 2024 Ind Vs Pak Live Score India Vs Pakistan Live Match Updates भारत Vs पाकिस्तान भारत Vs पाकिस्तान लाइव स्कोर T20 वर्ल्ड कप क्रिकेट बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Funny Video: अपने ही लोगों को चाइना ने बनाया बेवकूफ! मेकअप कर कुत्तों को बना दिया पांडाFunny Video: अपने ही लोगों को चाइना ने बनाया बेवकूफ! मेकअप कर कुत्तों को बना दिया पांडाFunny Video Panda Viral Video: चीन (China) का ऐसा वीडियो वायरल (Viral Video) हो रहा है. जिसे देख Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Viral Video: दुल्हन की बहन संग दूल्हे राजा कर रहे थे डांस, तभी दुल्हन ने भी देवर संग...Viral Video: दुल्हन की बहन संग दूल्हे राजा कर रहे थे डांस, तभी दुल्हन ने भी देवर संग...Viral Video: शादी (Wedding Video) की एक से एक वीडियो वायरल (Viral Video) होती है. ऐसा ही एक वीडियो Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Viral Video: ये है असली Love Bird, पत्नी को रेस्टोरेंट में चिड़िया ने अपनी चोंच से खिलाया खानाViral Video: ये है असली Love Bird, पत्नी को रेस्टोरेंट में चिड़िया ने अपनी चोंच से खिलाया खानाLove Bird, Viral Video: सोशल मीडिया (Social Media) पर एक वीडियो तेजी से वायरल (Viral Video) हो रहा Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Jodhpur News: महिला को मारे थप्पड़-थप्पड़, AC लगाने के नाम पर पड़ोसियों में हो गई गर्मागर्मीJodhpur News: महिला को मारे थप्पड़-थप्पड़, AC लगाने के नाम पर पड़ोसियों में हो गई गर्मागर्मीJodhpur Viral Video: जोधपुर का एक वीडियो (Viral Video) तेजी से वायरल हो रहा है. वीडियो शहर में चांद Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Viral Video: अचानक चलती बाइक में लगी आग, राइडर ने कूद कर बचाई जानViral Video: अचानक चलती बाइक में लगी आग, राइडर ने कूद कर बचाई जानViral Video: सोशल मीडिया (Social Media) पर एक से एक वीडियो वायरल (Viral Video) हो रही है. जिसे देख Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Viral Video: रील बनाने के चक्कर में हालत हो गई पतली, रेतीले धोरों में बिदक गया ऊंटViral Video: रील बनाने के चक्कर में हालत हो गई पतली, रेतीले धोरों में बिदक गया ऊंटViral Video: सोशल मीडिया (Social Media) पर एक वीडियो वायरल (Viral Video) हो रही है. जहां एक शख्स Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:33:08