मेट गाला 2024 मधील आलिया भट्टचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. लोकांमध्ये तिच्या ड्रेसची चर्चा सुरु आहे. काही नेटकरी त्या संबंधीत काही वेगवेगळे फॅक्ट्स सांगत आहेत.
जिथे चाहत्यांचा दावा आहे की आलिया भट्टनं रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणच्या लूकपासून इन्स्प्यार आहेत. चला जाणून घेऊया नेमक काय म्हणतायत प्रेक्षक...आलिया भट्टचा मेट गाला लूक समोर आला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या ग्लोबल इवेंटमध्ये आलिया भट्टनं रेड कार्पेटवर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. वेस्टर्न लूक न घेता आलियानं पारंपारिक लूक घेतल्यानं सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
आलियानं नेसलेली ही साडी तिला स्टाइल करण्यासाठी डिझायनर अनीता श्रॉफ अदजानियानं केली आहे. ही साडी 23 फूट लांब असून हॅन्डवर्कची आहे. ही साडी बनवण्यासाठी 1965 तास इतका कालावधी लागला. आलियाचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे की तिनं हा लूक दीपिका आणि कतरिनाच्या लूकमधून कॉपी केला आहे.आलियाची ही साडी दीपिकानं 2017 मध्ये परिधान केलेल्या आऊटफिटचं कॉपी पेस्ट आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दीपिकानं मराठी फिल्मफेयर अवॉर्ड्सला अशीच साडी नेसली होती.
Alia Bhatt Met Gala Alia Bhatt Look Copy Alia Bhatt Deepika Padukone Alia Bhatt Katrina Kaif Alia Bhatt Saree Alia Bhatt Photos Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Met Gala 2024: इस साल ये सितारे नहीं लगाएंगे ग्लैमर का तड़काMet Gala 2024: इस साल ये सितारे नहीं लगाएंगे ग्लैमर का तड़का
और पढो »
'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावाLoksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
और पढो »
क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद?IPL 2024: मुंबई विरूद्ध लखनऊच्या सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी आयुष बधोनीने दोन रन्स घेण्याचा प्रयत्न केला.
और पढो »
'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
और पढो »
76 साल पहले इस शख्स ने शुरू किया था Met Gala, बॉलीवुड से पहली बार गई थीं ये दो हसीनाएं6 मई को न्यूयॉर्क शहर में मेट्रोपॉलिटन म्यूजियम ऑफ आर्ट में मेट गाला Met Gala 2024 का आगाज होने जा रहा है। भारत समय के अनुसार 7 मई से दोपहर 3.
और पढो »
Loksabha Election 2024 Live Updates: स्मृती इराणींविरोधात काँग्रेसने जाहीर केला उमेदवारLok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »