Met Gala 2024 मध्ये रेड कार्पेट ऐवजी का करण्यात आला ग्रीन कार्पेटचा वापर?

Met Gala Red Carpet समाचार

Met Gala 2024 मध्ये रेड कार्पेट ऐवजी का करण्यात आला ग्रीन कार्पेटचा वापर?
Met Gala Green CarpetMet Gala Carpet 2024Met Gala Carpet
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 54 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Meta Gala : आतापर्यंत आर्ट किंवा सेलिब्रिटी इव्हेंट म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो रेड कार्पेट आणि त्यावरील कलाकार. पण यंदा Met Gala 2024 मध्ये लक्षवेधी ठरला तो ग्रीन कार्पेट . यंदा ग्रीन कार्पेटचा का केला वापर?

Meta Gala : आतापर्यंत आर्ट किंवा सेलिब्रिटी इव्हेंट म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो ' रेड कार्पेट ' आणि त्यावरील कलाकार. पण यंदा Met Gala 2024 मध्ये लक्षवेधी ठरला तो ' ग्रीन कार्पेट '. यंदा ग्रीन कार्पेट चा का केला वापर?न्यूयॉर्क शहरातील शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टने पुन्हा एकदा फॅशन जगतातील मोस्ट अवेटेड इव्हेंट, ' मेट गाला 'चे आयोजन केले.

या वर्षीची थीम, 'स्लीपिंग ब्युटीज: रीवॉकिंग फॅशन' असे आहे. या थीममधून अनेकांना या क्षेत्राचं दालन खुलं करण्याचं वचन दिले आहे. 'द गार्डन ऑफ टाईम' या ड्रेस कोडसह, अतिथींनी निसर्गाच्या सौंदर्याचे सार आत्मसात करणे अपेक्षित होते, जे युगानुयुगे फॅशनच्या उत्क्रांतीचे प्रमुख कारण ठरले आहे. पाहुण्यांनी कार्पेटवर पाऊल ठेवताच त्यांचे स्वागत एका सुंदर दृश्याने केले. मेट गालाचे रेड कार्पेट अक्षरशः ग्रीट कार्पेटमध्ये म्हणजे बागेच्या नंदनवनात बदलले. हिरव्या रंगाच्या मऊ ओम्ब्रेने सजवलेल्या क्रीम रंगाच्या पायऱ्या, जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरला आहे, असा भास होत होता. या ग्रीन कार्पेटने कलाकारांचे स्वागत केले.हे ग्रीन कार्पेट फक्त कार्पेट नसून संवेदनांना मोहित करणारा गालिचा होता. पाहुण्यांना थीममध्ये तंबूच्या भिंती आणि आतील बाजू खास असा लूक दिलेला पाहायला मिळाल्या.

पण मेट गालाने पहिल्यांदा रेड कार्पेटला रिप्लेस केलं असं नाही. 2015 मध्ये चीनमध्ये मेट गालामध्ये ग्लास एडिशन पाहायला मिळालं. आतापर्यंत असंख्य डिझाइन आणि रंगानी हे कार्पेट सजवण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर पांढऱ्या रंगाच्या कार्पेटसोबत सोनेरी रंगानी देखील हे कार्पेट सजवण्यात आले.मनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Met Gala Green Carpet Met Gala Carpet 2024 Met Gala Carpet Met Gala Bollywood Met Gala 2024 Met Gala रेड कार्पेट ग्रीन कार्पेट मेट गाला मेट गाला 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आलिया भट्ट का मेट गाला 2024 से पहला लुक आया सामने, वेस्टर्न नहीं इंडियन आउटफिट में दिल ले गईं 'गंगूबाई'आलिया भट्ट का मेट गाला 2024 से पहला लुक आया सामने, वेस्टर्न नहीं इंडियन आउटफिट में दिल ले गईं 'गंगूबाई'मेट गाला 2024 के रेड कार्पेट से आलिया भट्ट का पहला लुक आया सामने
और पढो »

आलिया भट्ट का मेट गाला 2024 से पहला लुक आया सामने, साड़ी में नहीं हटा पाएंगे फैंस नजरें, कहेंगे- बेस्ट लुकआलिया भट्ट का मेट गाला 2024 से पहला लुक आया सामने, साड़ी में नहीं हटा पाएंगे फैंस नजरें, कहेंगे- बेस्ट लुकमेट गाला 2024 के रेड कार्पेट से आलिया भट्ट का पहला लुक आया सामने
और पढो »

ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
और पढो »

जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजय साहनीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
और पढो »

'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
और पढो »

ICSE च्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्र अव्वल, असा पाहा रिझल्टICSE च्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्र अव्वल, असा पाहा रिझल्टCISCE ICSE, ISC Result 2024 Declared: काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनने आयसीएसई आणि आयएससीच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:36:59