गार्डन ऑफ टाइम एन ऑड टू आर्ट ऍण्ड एटरनिटी.. या इव्हेंटमध्ये भारतीय अभिनेत्री आलिया भट्टने पांढऱ्या रंगाची फ्लोरल साडीसा निवडलं होतं. ही मनमोहक साडी सब्यासाचीने डिझाइन केली होती. सुंदर अशा या साडीमध्ये आलिया भट्ट अगदी राजकुमारीच दिसत होती. आलिया भट्टच्या या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
Met Gala 2024 : आलिया भट्ट सोमवारी मेट गाला 2024 मध्ये आपली एक वेगळी छबी उमटवताना दिसली. फॅशन जगतामध्ये आलिया भट्ट ने भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. मेट गाला 2024 ची यंदाची थीम : 'गार्डन ऑफ टाइम' एन ऑड टू आर्ट ऍण्ड एटरनिटी.. या इव्हेंटमध्ये भारतीय अभिनेत्री आलिया भट्ट ने पांढऱ्या रंगाची फ्लोरल साडीसा निवडलं होतं. ही मनमोहक साडी सब्यासाचीने डिझाइन केली होती. सुंदर अशा या साडीमध्ये आलिया भट्ट अगदी राजकुमारीच दिसत होती. आलिया भट्ट च्या या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
PHOTO : 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्नानंतर संपलं अभिनेत्रीचं करिअर, आज पुन्हा...गाव महाराष्ट्रात पण त्याच गावात असलेला किल्ला मात्र गोवा राज्यात; तेरेखोल किल्ला बनलाय अलिशान हॉटेलमहाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी देवस्थान! एका खांबावर उभे असलेले हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर
Alia Bhatt Met Gala Met Gala 2024 Alia Bhatt In Sabyasachi Floral Saree Alia Bhatt Met Gala Look आलिया भट्ट आलिया भट्ट मेट गाला मेट गाला 2024 आलिया भट्ट सब्यासाची फ्लोरल साडी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवडSalman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
और पढो »
Met Gala 2024: 163 कारीगर, 1965 घंटे... ऐसे तैयार हुई आलिया भट्ट की खूबसूरत साड़ीMet Gala 2024: मेट गाला 2024 में आलिया भट्ट मशहूर डिजाइनर सब्यसाची की फूलों वाली साड़ी पहनकर पहुंची. इस साड़ी को बनाने में 163 कारीगरों की 1965 घंटे की मेहनत लगी है. इस साड़ी को पहनकर आलिया भट्ट किसी खूबसूरत राजकुमारी से कम नहीं लग रही थीं.
और पढो »
आलिया ने किया दीपिका-कटरीना को कॉपी? 8 साल पहले इन एक्ट्रेस ने पहनी थी ऐसी साड़ीआलिया भट्ट से पहले दीपिका पादुकोण और कटरीना कैफ फ्लोरल साड़ी में जलवे बिखेर चुकी हैं.
और पढो »
Met Gala 2024: ड्रामेटिक साड़ी में आलिया भट्ट का किलर लुक, भारतीय संस्कृति का लहराया परचमदुनिया के सबसे बड़े फैशन इवेंट में से एक 'मेट गाला 2024' का आगाज हो चुका है. इवेंट के पहले दिन बॉलीवुड एक्ट्रेस आलिया भट्ट ने अपने ड्रीमी लुक से धमाल मचा दिया.
और पढो »
महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वररायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.
और पढो »
Met Gala 2024: आलिया भट्ट ने पहनी साड़ी, गर्व से किया सिर ऊंचा, रेड कार्पेट पर छाईंMet Gala 2024: एक्ट्रेस आलिया भट्ट ने सितारों से सजे इवेंट मेट गाला 2024 के लिए मशहूर डिजाइनर सब्यसाची की खूबसूरत साड़ी चुनी. सफेद रंग की इस खूबसूरत साड़ी में आलिया बला की खूबसूरत लग रही थीं.
और पढो »