Mhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत

Mumbai News समाचार

Mhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत
MumbaiMumbai News In MarathiMhada
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Mhada lottery 2024: लवकरच मुंबईत म्हाडा दोन हजार घरांसाठी जाहिरात काढू शकते. म्हाडाचं घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या घरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Mhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत

मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईत स्वतःचे घर घेणे अनेकांसाठी स्वप्नवत वाटते. मुंबई शहर किंवा उपनगरात कमी खर्चात घर मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते. जर तुम्ही मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. योग्य दरात मुंबईत स्वत:चं हक्काचं घर विकत घेऊ शकता. कारण महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबईत सप्टेंबरमध्ये सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान गेल्यावर्षी मुंबई मंडळाची लॉटरी काढण्यात आली होती. त्यामध्ये 4082 घरांसाठी 1.22 लाख लोकांनी अर्ज केले होते. ज्या अर्जदारांना सोडत काढता आली नाही त्यांच्यासाठी यंदा सुवर्णसंधी आहे. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागातील तयार घरांची माहिती गोळा केली जात आहे. मुंबईत येत्या काही महिन्यांत जवळपास 2 हजार घरे तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या घरांची लॉटरीसाठी निवड करण्यात आली आहे.

तसेच गोरेगाव येथील म्हाडाच्या आधुनिक इमारतीतील सुमारे 332 घरांचाही लॉटरीत समावेश होणार असून, ही घरे उच्च व मध्यमवर्गीय असतील. उच्च वर्गाची घरे सुमारे 979 चौरस फूट आणि मध्यमवर्गीय घरे सुमारे 714 चौरस फूट असतील. उच्चवर्गीय घरांची किंमत अंदाजे 1.25 कोटी रुपये असून मध्यमवर्गीय घरांची किंमत अंदाजे 80 लाख रुपये आहे. म्हाडाने प्रथमच गोरेगावच्या इमारतींमध्ये जिम, स्विमिंग पूल आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटची व्यवस्था केली आहे. या घरांचे जवळपास 80% काम पूर्ण झाले आहे, सध्या काम अंतिम टप्प्यात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Mumbai News In Marathi Mhada Mhada Lottery Mhada Lottery Latest Update MHADA Housing Lottery For High Income Group MHADA Housing Lottery Process How To Register For MHADA Housing Lottery म्हाडा लॉटरी म्हाडा गृहप्रकल्प मराठी बातम्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
और पढो »

Rohit Sharma: हार्दिकचं नशीब आता रोहितच्या हाती...! एक लहानशी चूक आणि पंड्या गमावणार वर्ल्डकपमधील स्थानRohit Sharma: हार्दिकचं नशीब आता रोहितच्या हाती...! एक लहानशी चूक आणि पंड्या गमावणार वर्ल्डकपमधील स्थानRohit Sharma: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याचे यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं जाण्याची शक्यता आहे.
और पढो »

मुंबई बोर्ड के 2000 घरों की लॉटरी सितंबत में, गोरेगांव में भी 332 घर देगी म्हाडा, जानें कैसेमुंबई बोर्ड के 2000 घरों की लॉटरी सितंबत में, गोरेगांव में भी 332 घर देगी म्हाडा, जानें कैसेमुंबई में म्हाडा की 2,000 घरों की लॉटरी निकलने वाली है। इस लॉटरी में गोरेगांव की आधुनिक बिल्डिंग में 332 घर भी शामिल हैं। गोरेगांव के फ्लैट वाली स्कीम में जिम, स्विमिंग पूल, इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट भी बनाए गए हैं। उच्च वर्ग के लिए भी लॉटरी होगी, जिन घरों की कीमत एक करोड़ से ज्यादा...
और पढो »

विरार-अलिबाग आता दीड तासांचा प्रवास! महाराष्ट्रात तयार होणार 3 नवीन महामार्ग, पाहा कसा असेल रुटमॅप?विरार-अलिबाग आता दीड तासांचा प्रवास! महाराष्ट्रात तयार होणार 3 नवीन महामार्ग, पाहा कसा असेल रुटमॅप?Maharashtra Highway: गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात महामार्गांचे जाळे पसरतं चाले आहेत. त्यातच आता विरार ते अलिबाग कॉरिडॉरसह 3 नवीम महामार्गांची निर्मिती होणार आहे. नवीन तीन महामार्ग कधी आणि कुठून असणार जाणून घ्या...
और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा एक दिवस नागपुरात करणार मुक्कामLoksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा एक दिवस नागपुरात करणार मुक्कामMaharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर...
और पढो »

Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:58:14