Mhada Lottery News : एक अट शिथिल होणार.... म्हाडाच्या घरांच्या Updated किमती पाहून होईल आनंद... पाहा महत्त्वाची बातमी
म्हाडा कडून अॅन्टॉप हिल, विक्रोळी कन्नमवार नगर, गोरेगाव, वरळी या मुंबईतील काही मोक्याच्या ठिकाणाी असणाऱी घरांसाठीची सोडत काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली आणि इच्छुकांनी या सोडतीसाठी अर्ज करत म्हाडा च्या या लॉटरीला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. या सोडत आणि अर्ज भरणा प्रक्रियेमध्ये काही इच्छुकांनी मात्र म्हाडा च्या घरांच्या किमती अधिक असल्याचं म्हणत काहीसा नाराजीचा सूर आळवला. येत्या काळात म्हाडा हीच नराजी दूर करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आयोजित ध्वजारोहण माजी सैनिक या प्रवर्गातून सद्यस्थितीत म्हाडामध्ये सेवेत असणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयस्वाल यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. म्हाडा लोकाभिमुख कार्यालय असून, इथं नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी संवेदनशील असणं महत्त्वाचं असल्याचं म्हणत त्यांनी आग्रही सूर आळवला.म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरत असताना अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो.
Mhada Lottery 2024 Mhada Lottery Mhada Lottery News Mhada Lottery Homes Price Mhada Lottery 2024 Mumbai मुंबई म्हाडा मराठी बातम्या बातम्या म्हाडा म्हाडाची घरं घरांच्या किमती How To Apply For Mhada Lottery Mhada Lottery Latest Update Mhada Website
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाखMhada Lottery 2024 : मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर झालंय.सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »
मुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्याMHADA lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाने मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी जाहिर केली आहे. 13 सप्टेंबर रोजी या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
और पढो »
घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरीMhada Lottery 2024: म्हाडाकडून लवकरच कोकण मंडळासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. तर, मुंबईतही 2 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
और पढो »
Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »
मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांची लॉटरी; गोरेगाव, विक्रोळीत घरे, किंमत फक्त...Mhada lottery 2024: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय? म्हाडा लवकरच 2 हजार घरांची सोडत जारी करणार आहे.
और पढो »
बांगलादेशात 20 नेत्यांचे मृतदेह सापडले, 27 हिंदू मंदिरांवर हल्ले; 10 मुद्यांमधून जाणून घ्या हिंसाचाराची प्रत्येक अपडेटBangladesh Violence: बांगलादेशच्या सतखिरामध्ये झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. कुमिलामध्ये 11 लोक मारले गेले असून बांगलादेशचे माजी काऊन्सिलर मोहम्मद शाह आलम यांचं तीनमजली घर दंगलखोरांनी पेटवलं. यामध्ये 6 जण ठार झाले.
और पढो »