Mitchell Santner: टीमचं नियोजन करताना कधी-कधी चांगले खेळाडूही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळतात, असंही सँटनरने म्हटलंय.
सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. ऋतुराज गायकवाडची टीम प्लेऑफ गाठणार अशी आशा व्यक्त केली जातेय. अशातच चेन्नईचा ऑलराऊंडर आणि न्यूझीलंडच्या टीमचा खेळाडू मिचेल सँटनर याने मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये मिचेलला केवळ एकच सामना खेळण्याची संधी दिली आहे. मात्र असं असूनही तो निराश होणार नाहीये.
या सिझनमध्ये सँटनरला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळायचा मिळाला असून तो निराश झालेला नाही. सँटनरच्या म्हणण्याप्रमाणे, या सिझनमध्ये केवळ दोन सामने खेळायला मिळाले तरी तो निराश होणार नाही, कारण टीम संयोजनामुळे असं घडतं. यावेळी टीमला यश मिळाल्यावर आनंद होते. मिचेल सँटनर गेल्या काही सिझनमध्ये चेन्नईच्या टीमसोबत आहे. परंतु आयपीएल 2024 मध्ये त्याला सलग 11 व्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.
मिचेल सँटनरने CSK च्या सोशल मीडिया टीमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,"मला जरी दोन सामने खेळायला मिळाले तरी मी त्या दोन सामन्यांमध्ये माझे सर्वोत्तम प्रदर्शन नक्की करेन. जर मला जास्त सामने खेळायला मिळाले तर उत्तमचं आहे, नाही तर मी टीमसाठी आनंदी आहे."टीमचं नियोजन करताना कधी-कधी चांगले खेळाडूही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळतात, असंही सँटनरने म्हटलंय.
IPL 2024 Chennai Super Kings CSK Cricket News In Marathi Cricket News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे.
और पढो »
'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधानLokSabha Election: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra MOdi) केली आहे.
और पढो »
CSK:66-2(8) CSK Vs LSG Live Cricket Score And Updates IPL 2024: Daryl Mitchell Departs CSK 2 DownCSK:66-2(8), CSK Vs LSG Live Cricket Score And Updates, IPL 2024: Daryl Mitchell Departs, CSK 2 Down
और पढो »
PBKS vs CSK LIVE Score, IPL 2024: चेन्नई सुपर किंग्स के खिलाफ जीत का सिलसिला जारी रखना चाहेगी पंजाब किंग्सIPL 2024, PBKS vs CSK LIVE Scorecard: चेन्नई सुपर किंग्स के सामने पंजाब किंग्स
और पढो »
'अच्छे रिजल्ट मिले हैं...', मिचेल स्टार्क को ट्रोल करने वालों को गौतम गंभीर ने दिया करारा जवाबGautam Gambhir On Mitchell Starc Price : कोलकाता नाइट राइडर्स के मेंटॉर गौतम गंभीर ने तेज गेंदबाज मिचेल स्टार्क के आलोचकों को करारा जवाब दिया है.
और पढो »
IPL 2024: চেন্নাই জানে জাদেজার মানে, ১৬৭ রানই হয়ে গেল প্রীতিদের পাহাড়!CSK Beats PBKS by 28 runs in Dharamshala PBKS vs CSK in IPL 2024
और पढो »