RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
झारखंडच्या गुमला येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलंय. विकासाला अंत नसतो, माणसाला सुपरमॅन बनायचे असते, मग देवता बनायचे असते. अंतर्गत आणि बाह्य विकासाला कधीच अंत नसतो, असं म्हणत मोहन भागवत यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आता मोहन भागवत यांचा टोला नेमका कुणावर? असा सवाल विचारला जात आहे.
विकास भारती या ना-नफा संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत भागवत बोलत होते. त्यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं. देशाच्या भविष्याबाबत शंका नाही, चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत. प्रत्येकजण यासाठी काम करत आहे, आम्हीही प्रयत्न करत आहोत, असं भागवत म्हणाले. प्रगतीला अंत नसतो.
RSS Chief Mohan Bhagwat Superman PM Modi Sanatan Sanskriti And Sanatan Dharma India Roadmap To Peace To Happiness
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोहन भागवत ने दिया एकता का संदेशMohan Bhagwat on Unity: ऋषिकेश में आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने भारत को लेकर बड़ा बयान सांझा किया। Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
मुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather Alert: राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.
और पढो »
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »
Video: मोदी जी जो कहते हैं वह करके दिखाते हैं, CM मोहन ने इस फैसले किया स्वागतcm mohan yadav: सीएम मोहन यादव ने खरीफ की फसलों का समर्थन मूल्य बढ़ाए जाने के लिए पीएम मोदी का Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
विक्रम संवत की परंपरा: CM मोहन ने बताया विक्रमादित्य ने कैसे माफ किया था प्रजा का कर्ज?CM Mohan Yadav Zee MPCG interview: Zee MPCG को दिए विशेष इंटरव्यू में, सीएम मोहन यादव ने विक्रम Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Anand Mohan: जहाज वाला पुल के ठेकादारी, आनंद मोहन ने क्या की खूब तैयारी!Anand Mohan Comedy: आनंद मोहन ने बिहार में लगातार पुल गिरने पर तंज वाला वीडियो बनाया है. यह वीडियो कॉमेडी के तौर पर है. इस वीडियो की शुरुआत में आनंद मोहन फोन पर किसी से बात करते हुए दिखाई दे रहे हैं. वह कहते हैं कि माल तोहरे की हाS से आई, बालू-गिट्टी. गिट्टी पाकुड़ की तरफ से आई.
और पढो »