Jio Cheapest Plan:जियो रिचार्जच्या प्लानच्या किंमती वाढल्यानंतर यूजर्स बीएसएनएल, एअरटेल अशा ऑपरेटरकडे वळते झाले होते. यानंतर आपल्या यूजर्सना परत आणण्यासाठी आणि आहे त्या यूजर्सना न सोडण्यासाठी मुकेश अंबानींच्या जियोने दमदार प्लान आणलाय.
जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल. Jio Affordable Plan:जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल.जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल. अगदी निश्चिंत होऊन तुम्ही कॉल आणि इंटरनेटचा वापर करु शकता.
या व्यतिरिक्त जियो 2 नवे अॅप्स लॉच करत आहे. जियो ट्रान्सलेट आणि जियो सेफ अशी या 2 अॅप्सची नावे आहेत. जियो ग्राहक पूर्ण एक वर्षापर्यंत या सेवांचा मोफत वापर करु शकतात. 84 दिवसांच्या कॅटगरीमध्ये सर्वात प्रसिद्ध हा 799 रुपयांचा प्लान आहे. आधी याची किंमत 666 रुपयांचा होता. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांपर्यंत अनलिमटेड कॉलिंग, रोज 1.5 जीबी डेटा, रोज 100 एसएमएस मिळायचे. जियो टीव्ही, जियो सिनेमा आमि जियो क्लाउडची सुविधादेखील मिळते. याशिवाय 666 रुपयांचा प्लानदेखील आहे, ज्यामध्ये 70 दिवसांची वॅलिडीटीी मिळते.
Vinesh Phogat : 'मी मानसिकदृष्ट्या खचलीये, माझ्यासोबत जे झालं...
Jio Jio Cheapest Plan Jio Affordable Plan Jio 3 Month Plan Reliance Jio Jio Recharge Plan 3 Months Cheapest Jio Number Jio Recharge Jio Recharge Plan Jio Sasta Plan Jio Swast Plan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगाचे बॅण्ड का होते? कारण आलं समोरआशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात (Anant Ambani Marriage) क्यूआर कोड प्रवेश, कलर-कोडेड रिस्टबँड, हाय-प्रोफाइल पाहुणे आणि व्यापक वैद्यकीय तयारी होती,
और पढो »
Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..Jio Affordable Plans:आता ग्राहकांना नव्या दरात रिचार्ज करावा लागतोय. पण Jio चे खूपच स्वस्त आणि अनेक फायदे असलेल्या 4 प्लानविषयी जाणून घेऊया.
और पढो »
मुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारReliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
और पढो »
'पकडून मारलं पाहिजे!' शाहरुख, अक्षयसह अजय देवगणवर भडकला 'शक्तिमान'; म्हणाला, 'यांना कठोर शिक्षा...'Mukesh Khanna: मुकेश खन्ना यांनी शाहरुख, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
और पढो »
अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
और पढो »
अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या; आई, बहिणींने केली मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
और पढो »