Rajasthan Royals vs Mumbai Indians: या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीमची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने पहिल्या 4 विकेट्स अवघ्या 52 रन्समध्ये गमावल्या.
यंदाच्या आयपीएलमध्ये 38 वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये खेळला गेला. जयपूरच्या सवाई मनासिंह स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 9 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या टीमने उत्तम चमकदार कामगिरी केली. यंदाच्या सिझनमधील राजस्थानचा हा 7 वा विजय होता. या विजयासह राजस्थान रॉयल्सची टीम प्लेऑफ गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. दुसरीकडे मुंबईचा या सिझनमधील 5 वा पराभव झाला.
तर नेहल वढेराने 49 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे राजस्थानकडून संदीप शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतले.मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 180 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. पण हे लक्ष्य राजस्थानच्या फलंदाजांनी सहज गाठलं. संजू सॅमसनच्या टीमने केवळ 1 विकेट गमावून लक्ष्य गाठलं. या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने नाबाद 104 रन्स केले. तर संजू सॅमसनने 28 बॉल्समध्ये 38 रन्स करून नाबाद राहिला.2012 पासून मुंबई इंडियन्स टीमने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केलेला नाही.
RR Vs MI RR Vs MI Match Ipl 2024 Match Rajasthan Royals Vs Mumbai Indians Rajasthan Royals Mumbai Indians Sanju Samson Hardik Pandya Rohit Sharma Sawai Mansingh Stadium
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2024, PBKS vs MI Dream11 Prediction: रोहित-सूर्यकुमार कप्तान के विकल्प, पंजाब-मुंबई मैच की ड्रीम 11 टीम में इन खिलाड़ियों को चुन सकते हैंPBKS vs MI Dream11 Prediction, Punjab Kings vs Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियंस और पंजाब किंग्स के बीच 33वें मैच के लिए 2 बेस्ट ड्रीम11 टीम सुझाई गई है।
और पढो »
Rohit Sharma: आखिरी ओवर में रोहित ने संभाली मुंबई इंडियंस की कमान, तो जीत के जश्न में ऐसे लगे चार चाँद, सेलिब्रेशन वीडियो हुआ वायरलMumbai Indians Celebrate Last Over Win vs PBKS IPL 2024
और पढो »
DRS Cheating: मैदान में मचा बवाल, पंजाब के खिलाफ मुंबई इंडियंस पर लगा DRS चीटिंग का आरोप, मैच का वीडियो हुआ वायरलDRS Cheating by Mumbai Indians vs PBKS Video Viral
और पढो »
IPL 2024 DRS Cheating: मैदान में मचा बवाल, पंजाब के खिलाफ मुंबई इंडियंस पर लगा DRS चीटिंग का आरोप, मैच का वीडियो हुआ वायरलDRS Cheating by Mumbai Indians vs PBKS Video Viral
और पढो »
RR vs MI Live Score, IPL 2024: मुंबई इंडियन ने टॉस जीता, पहले चुनी बल्लेबाजीRajasthan Royals vs Mumbai Indians Live Score, IPL 2024:
और पढो »
नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
और पढो »