Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा

Central Railway समाचार

Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा
Mumbai LocalPanic SwitchesPanic Button System
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा

: मुंबई लोकलमधून रोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी महिला प्रवाशांची संख्या सुमारे 30 टक्के आहे. तर लोकलमधील 29 टक्के आसने महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. पहाटेच्या पहिल्या लोकलपासून रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंतच्या महिला प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे उपनगरीय रेल्वे मार्गांवर महिला प्रवाशांची संख्या ज्या पटीने वाढत आहे. त्या पटीने महिलांचा लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आलेला आहे.

याचपार्श्वभूमीवर लोकलमधील महिला डब्यातील छेडछाडीसह इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांच्या सर्व डब्यात जून अखेरपर्यंत सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आता महिलांचा डब्यात आता कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला प्रवाशांचा प्रवास आता जूननंतर आधुनिक सुरक्षिततेत असणार आहे.

रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने रेल्वेच्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले. खाकी गणवेशात रेल्वे पोलिस तैनात करण्याची पारंपरिक पद्धत बदलून सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा लागू करून आधुनिक सुरक्षेची गरज असल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे 59 टक्के महिला प्रवाशांनी व्यक्त केले. म्हणूनच लोकल ट्रेनमध्ये महिलांवरील विनयभंग आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, रेल्वे बोर्डाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला सर्व महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local Panic Switches Panic Button System Railway Station Mumbai Mumbai Local Timetable Dadar CSMT Mumbai News Maharashtra News मुंबई लोकल मध्य रेल्वे पॅनिक बटण Latest Marathi News महाराष्ट्र News Mumbai Local Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
और पढो »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
और पढो »

Maharashtra Weather News : Alert! कुठे उष्णतेची लाट, कुठे पाऊस; हवामानातील 'हे' बदल आणखी अडचणी निर्माण करणारMaharashtra Weather News : Alert! कुठे उष्णतेची लाट, कुठे पाऊस; हवामानातील 'हे' बदल आणखी अडचणी निर्माण करणारMaharashtra Weather News : हवामान विभागानं राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता नागरिकांना सतर्क करत हवामान बदलां विषयी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
और पढो »

RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
और पढो »

राज्यातील 8 मतदारसंघात शिवसेना vs शिवसेना; ठाकरे की शिंदे कोण बाजी मारणार?राज्यातील 8 मतदारसंघात शिवसेना vs शिवसेना; ठाकरे की शिंदे कोण बाजी मारणार?Shivsena Vs Shivsena: महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होत आहेत. राज्यातील 8 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.
और पढो »

सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचसांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचSangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:45:59