MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट

MHADA News समाचार

MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट
Mhada Lottery 2024Mhada Lottery Fake WebsiteMhada Website News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 85%
  • Publisher: 63%

MHADA Fake Website : हक्काच्या घराच्या शोधात तुम्ही म्हाडापर्यंत पोहोचलात खरं, पण फॉर्म भरताय ती वेबसाईट खरी आहे का? आधी पाहून घ्या नाहीतर...

MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट

mhada lottery 2024 two people arrested for making fake website latest news and updateमागील काही दिवसांपासून मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये असणाऱ्या म्हाडाच्या घरांसाठीची सोडत जाहीर करण्यात आली आणि अर्ज भरण्यासाठी अनेक इच्छुकांनी घाई केली. म्हाडाच्या मदतीनं मुंबईसारख्या शहरात हक्काचं घर असावं, ही इच्छा मनी बाळगत अनेकांनीच अनामत रक्कम तयार ठेवत अर्जही भरले. पण, अशा सर्वांनाच आता सावध होण्याची गरज आहे. कारण, स्वप्नाच्या घराचा शोध घेताना बनावट संकेतस्थळामुळं तुमचा स्वप्नभंग होऊ शकतो.

म्हाडाच्या घरांची सोडत निघाली असून त्याची हुबेहूब नकली वेबसाइट तयार करून जनसामान्यांना फसवणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फसवी वेबसाईट तयार करणारे हे तरुण उच्चशिक्षित असल्याचा खळबळजनक खुलासा आता झाला आहे. ओमकार शिंदे आणि सत्यम तिवारी अशी या आरोपींची नावं. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 'वन टेक मीडिया कंपनी'त ही दोघंही वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mhada Lottery 2024 Mhada Lottery Fake Website Mhada Website News Mhada Authorised Website Mhada News Latest Update Mhada Lottery Mhada Lottery News Mhada Lottery Homes Price Mhada Lottery 2024 Mumbai मुंबई म्हाडा मराठी बातम्या बातम्या म्हाडा म्हाडाची घरं घरांच्या किमती How To Apply For Mhada Lottery Mhada Lottery Latest Update Mhada Website

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेम्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेMhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
और पढो »

Bansur News: शिक्षक ने छात्र को बेरहमी से जड़े थप्पड़ और डंडे, मुंह और गले आईं चोटेंBansur News: शिक्षक ने छात्र को बेरहमी से जड़े थप्पड़ और डंडे, मुंह और गले आईं चोटेंBansur (Kotputli-Behror): राजस्थान के बानसूर के एक निजी स्कूल में कक्षा 8 के एक छात्र के साथ उसके शिक्षक द्वारा बेरहमी से पिटाई किए जाने का मामला सामने आया है.
और पढो »

... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहिती... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहितीPorsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येत आहे. अगरवाल दाम्पत्याला जामीन देऊ नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
और पढो »

मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांची लॉटरी; गोरेगाव, विक्रोळीत घरे, किंमत फक्त...मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांची लॉटरी; गोरेगाव, विक्रोळीत घरे, किंमत फक्त...Mhada lottery 2024: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय? म्हाडा लवकरच 2 हजार घरांची सोडत जारी करणार आहे.
और पढो »

UP Education: एक टारगेट पूरा, यूपी में अब एक जिला-एक यूनिवर्सिटी का लक्ष्य: सीएम योगीUP Education: एक टारगेट पूरा, यूपी में अब एक जिला-एक यूनिवर्सिटी का लक्ष्य: सीएम योगीNew university in UP Target: यूपी का ग्रास एनरोलमेंट रेट (जीइआर) 25.6 फीसदी है, जिसे नेशनल एजुकेशन पॉलिसी (एनइपी) के मुताबिक 2035 तक 50 प्रतिशत तक बढ़ाना जरूरी है.
और पढो »

नोएडा : विदेश में बैठकर करता था लोगों के साथ धोखाधड़ी, पुलिस ने पश्चिम बंगाल से किया गिरफ्तारनोएडा : विदेश में बैठकर करता था लोगों के साथ धोखाधड़ी, पुलिस ने पश्चिम बंगाल से किया गिरफ्तारUP Crime News: इस गैंग में शामिल एक चीनी नागरिक, एक नेपाली नागरिक, एक थाईलैंड नागरिक और एक भारतीय नागरिक पहले ही जेल जा चुके हैं।
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:52:25