MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job समाचार

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MPSC VacancyMPSC RecruitmentCivil Service Posts
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 52 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

MPSC Job: आजकालचे तरुण आपल्या करिअरचा गांभीर्याने विचार करताना दिसतात. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करत असतात. सरकारी नोकरी आणि चांगला पगार हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे एमपीएससीच्या तयारीसाठी तरुण आपल्या करिअरची काही वर्षे देतात.

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचा तपशील जाणून घेऊया.आजकालचे तरुण आपल्या करिअरचा गांभीर्याने विचार करताना दिसतात. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करत असतात. सरकारी नोकरी आणि चांगला पगार हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे एमपीएससीच्या तयारीसाठी तरुण आपल्या करिअरची काही वर्षे देतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वेळोवेळी विविध पदांची भरती केली जात असते. सध्या नव्या भरतीचे नोटिफिकेशन निघाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एमपीएससीकडून विविध पदांच्या एकूण 524 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

24 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्या.ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक/एमई/एमटेक/एमएससी मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 37 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीएचडी पदवी पूर्ण केलेली असावी.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

MPSC Vacancy MPSC Recruitment Civil Service Posts Maharashtra Public Service Commission Maharashtra Job Maharashtra Vacancy Mpsc Aspirant Maharashtra Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती Marathi News Latest News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दहावी-बारावीनंतर येथे मिळेल थेट सरकार नोकरी, निकाल लागल्यावर करा अर्जदहावी-बारावीनंतर येथे मिळेल थेट सरकार नोकरी, निकाल लागल्यावर करा अर्जGovernment Job After 10th 12th: महाराष्ट्र बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी अनेकजण दहावी, बारावीच्या परीक्षानंतर सरकारी नोकरीचे अर्ज भरायला सुरु करतात.
और पढो »

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत नोकरी! बारावी ते एमबीए उमेदवारांनी 'येथे' पाठवा अर्जमुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत नोकरी! बारावी ते एमबीए उमेदवारांनी 'येथे' पाठवा अर्जMumbai University: तुम्ही बारावी उत्तीर्ण आहात? बीएससीआयटी केलंय? की एमबीए झालंय? तुमचं शिक्षण यापैकी काहीही असो, तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतो. मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारे गरवारे संस्थेकडून पदभरतीसंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
और पढो »

सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचसांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचSangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
और पढो »

Ground Report : लुटियन की दिल्ली को जिसने जीता...बना सिकंदर, मंत्री से लेकर प्रधानमंत्री तक बने यहां के सांसदGround Report : लुटियन की दिल्ली को जिसने जीता...बना सिकंदर, मंत्री से लेकर प्रधानमंत्री तक बने यहां के सांसदनई दिल्ली संसदीय सीट सांसदों के सियासी कॅरिअर में रोशनी भरती है।
और पढो »

पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरणपाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरणLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.
और पढो »

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकीT20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकीT20 World Cup : वेस्ट इंडिज येथे जवळपास महिन्याभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळं यंत्रणांना हादरा बसला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:43:32