MS Dhoni: CSK या यंदाच्या सिझनच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर होती. धोनीचा हा स्पर्धेतील शेवटचा सिझन असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
आयपीएलचा यंदाचा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. या सिझनमध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफ गाठणं शक्य झालं नाही. अनेकांच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हा यंदाचा शेवटचा आयपीएल सिझन आहे. मात्र अजूनही अधिकृतरित्या निवृत्तीची घोषणा केली नाही. त्यामुळे पुढच्या सिझनमध्येही धोनी खेळणार का, असा सवाल अजूनही चाहत्यांच्या मनात आहे. दरम्यान यावर चेन्नई सुपर किंग्ज चे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी मोठं विधान केलं आहे.
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एक खेळाडू म्हणून इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये सहभागी होईल अशी मला आशा आहे. सीएसकेला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने या सिझनच्या सुरुवातीच्या एक दिवस आधी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि ही जबाबदारी ऋतुराज गायकवाड यांच्याकडे सोपवली.CSK या यंदाच्या सिझनच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर होती. धोनीचा हा स्पर्धेतील शेवटचा सिझन असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
MS Dhoni Chennai Super Kings CEO Kasi Viswanathan Kasi Viswanathan Statement
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
धोनी के संन्यास पर रायडू का बड़ा बयान... CSK के CEO ने भी कह दी ये बातक्या महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) ने IPL में अपना आखिरी मैच खेल लिया इस पर अंबति रायडू और CSK के CEO काशी विश्वनाथन का बयान सामने आया है.
और पढो »
MS Dhoni: বোতল ছুড়ে মেরেই দিচ্ছিলেন! কার উপর রেগে কাঁই ধোনি? এবার ভিডিয়ো এল সামনেMS Dhoni Snaps At Photographer CSK vs LSG IPL 2024 Match
और पढो »
Marcus Stoinis On MS Dhoni: মাহি মন্ত্রেই মার্কাসের মোক্ষলাভ! ধোনি-গড়ে জয়ধ্বজা উড়িয়ে জানালেন লখনউয়ের নবাবMarcus Stoinis reveals MS Dhoni s winning mantra after CSK vs LSG IPL 2024
और पढो »
MS Dhoni : धोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासाथाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा
और पढो »
कोहली का रिकॉर्डतोड़ परफॉर्मेंस, बुमराह की खतरनाक गेंदबाजी, आरसीबी का ऐतिहासिक कमबैक, कुछ ऐसा रहा है IPL 2024 का पूरा रोमांचIPL 2024, Virat Kohli, Dhoni, CSK, RCB, IPL, Jasprit Bumrah, IPL
और पढो »
Video: जब थाला और चिन्ना थाला ने मिलकर दिया खास तोहफा, फैन्स की ख़ुशी का नहीं रहा कोई ठिकानाCSK Dhoni with Raina viral video in IPL
और पढो »