Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश

Maharashtra Assembly Election समाचार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnuklatest Marathi BLatest News In Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 47 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 182%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. राज्यात विविध मुद्द्यांवरुन वातावरण तापलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश

छत्रपतींचा पुतळा म्हणजे ईव्हीएम मशीन नाही. साडेतीनशे वर्ष किल्ला उभा आहे आणि आमचे दाढीवाले म्हणतात वाऱ्यामुळे पडला. केसरकर म्हणतात वाईटातून काही तरी चांगल होईल. त्यात काय चांगल होईल? केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गात चांगल होईल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काश्मीर हे भारताचे आहे, 370 काढून चांगले केलेः अमित शाह

लोकसभेला मोदी शहांची भाषणे ऐकून लोकांमध्ये अस्वस्थता होती. नेमकं यांच्या मनात काय हे कळत नव्हतं. या लोकसभेत मात्र यावेळी तुम्ही प्रचंड ताकतीन आमच्या मागे उभे राहिले. 48 पैकी 31 लोक निवडून आले, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महायुतीच्या दोन्ही उमेदवारामध्ये पडली ठिणगी

जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचे पूत्र राहुल लोणीकरांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. मंठा तालुक्यातील उस्वद येथे राहुल लोणीकर प्रचाराला गेले असता काही मराठा आंदोलक त्याठिकाणी आले.. आणि बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. मात्र मराठा आंदोलकांना राहुल लोणीकरांनी व्यवस्थित उत्तर न देता त्यांचं ऐकून घेतलं नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuklatest Marathi B Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भास्कर अपडेट्स: कोलकाता में आज दुर्गा पूजा कार्निवाल, धारा 163 लागूभास्कर अपडेट्स: कोलकाता में आज दुर्गा पूजा कार्निवाल, धारा 163 लागूBreaking News Live Updates; Maharashtra Assembly Polls | Delhi Mumbai News
और पढो »

भास्कर अपडेट्स: जम्मू-कश्मीर के सांबा में पाकिस्तान से लगी बॉर्डर पर BNS की धारा 163 लागू, 2 किमी तक रात मे...भास्कर अपडेट्स: जम्मू-कश्मीर के सांबा में पाकिस्तान से लगी बॉर्डर पर BNS की धारा 163 लागू, 2 किमी तक रात मे...Breaking News Live Updates; Maharashtra Assembly Polls | Delhi Mumbai News
और पढो »

भास्कर अपडेट्स: महाराष्ट्र विधानसभा चुनाव- सीट शेयरिंग पर दिल्ली में BJP-शिवसेना शिंदे गुट की बैठक जारी; अम...भास्कर अपडेट्स: महाराष्ट्र विधानसभा चुनाव- सीट शेयरिंग पर दिल्ली में BJP-शिवसेना शिंदे गुट की बैठक जारी; अम...Breaking News Live Updates; Maharashtra Assembly Election NDA Seat Sharing | Delhi Mumbai News
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: वरळी मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्काMaharashtra Breaking News LIVE: वरळी मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्कानिवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »

उत्तर प्रदेश की नौ सीटों में मोर्चा संभालेंगे योगी आदित्यनाथ, उपचुनाव में भाजपा के प्रचार को देंगे धारउत्तर प्रदेश की नौ सीटों में मोर्चा संभालेंगे योगी आदित्यनाथ, उपचुनाव में भाजपा के प्रचार को देंगे धारUP By Election Nine Seats CM Yogi Campaign from Today उत्तर प्रदेश की नौ सीटों में मोर्चा संभालेंगे योगी आदित्यनाथ, उपचुनाव में भाजपा के प्रचार को देंगे धार राज्य
और पढो »

Breaking News LIVE Updates: निवडणूक आयोगाला बॅगा तपासण्याचा अधिकारBreaking News LIVE Updates: निवडणूक आयोगाला बॅगा तपासण्याचा अधिकारMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय प्रचाराचा चढलेला जोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अमित शाहांसहीत शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि बरंच काही केवळ एका क्लिकवर...
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:17:46