Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?

Vidhan Parishad Election समाचार

Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?
Graduate And Teachers Constituency ElectionVidhan ParishadElection
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 85%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे वारं वाहतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याची बातमी समोर येते.

Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना - राष्ट्रवादी कडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?

लोकसभा निवडणुका संपताच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 26 जूनला मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा मतदान होणार आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी अपडेट समोर येते आहे. महाविकास आघाडीत काही आलबेल नाही असं म्हटलं जातंय.

महाविकास आघाडीत नाना पटोले नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले येणार नाहीत, असं सांगितलं जातंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नाना पटोले नाराज असल्याच बोलं जातंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काँग्रेसला विचारात न घेता परस्पर निर्णय घेऊन नंतर काँग्रेसला कळवतात याबद्दल काँग्रेस पक्षात नाराजी आहे, असं काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलीय.

महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले उपस्थित राहणार की नाही. याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. बैठकीचं निमंत्रण नाही आणि आजचा अजेंडा काय? याबाबतही माहिती नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. तर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती खुद्द नाना पटोले यांनी दिलीय. एकीकडं आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले अनुपस्थित राहणार आहेत. याबाबत वडेट्टीवारांना माहिती नाही. तर जेव्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली होती तेव्हा देखील वडेट्टीवार अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे का? अशी चर्चा रंगू लागलीय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Graduate And Teachers Constituency Election Vidhan Parishad Election Congress State President Nana Patole Expressed Displeasure Uddhav Thackeray महाविकास आघाडी उद्धव ठाकरे नाना पटोले शिवसेना कॉग्रेस राष्ट्रवादी शरद पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, नेमकं काय कारण?कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, नेमकं काय कारण?लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघात मात्र आघाडीत बिघाडी होताना दिसतेय.
और पढो »

...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वादमहाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्धव ठाकरे यांच्यावर चिडले आहेत.
और पढो »

INDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघातINDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघातयावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
और पढो »

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, भाजपाची स्थिती काय?Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ, भाजपाची स्थिती काय?Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे.
और पढो »

नाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चानाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चाNana Patole News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरुन मते मिळाली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर नाना पटोले यांना श्रेय दिलं जात आहे.
और पढो »

क्या BJP के हाथ से खिसक रहा महाराष्ट्र: शिंदे-अजित हटे, तो 48 सीटें और घटेंगी; INDIA ब्लॉक 180 सीटों पर मजबूतक्या BJP के हाथ से खिसक रहा महाराष्ट्र: शिंदे-अजित हटे, तो 48 सीटें और घटेंगी; INDIA ब्लॉक 180 सीटों पर मजबूतMaharashtra Lok Sabha Assembly Election Politics Update.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:58:30