Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा असून विधानसभा निवडणूक 2024 साठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा...
इम्तियाज जलील नांदेड लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. 'एम. आय. एम'ची नांदेड लोकसभा रिंगणातून माघार. औरंगाबादेत प्रचारावर लक्ष केंद्रित करणार असं सांगितलं.पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या वतीने अर्ज भरणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र ही महायुतीत बंडखोरी आहे की मैत्रीपूर्ण लढत, याबद्दलचा संभ्रम कायम आहे. अजित पवारांच्या पक्षाचे सुनील टिंगरे हे येथून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत.
भाजपाची चौथी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये उमरेड मतदारसंघातून कोण लढणार यासंदर्भाती सस्पेन्स संपला आहे. येथून भाजपकडून सुधीर पारवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मीरा-भाईंदरमधून गिता जैन यांना टाळून नरेंद्र मेहता यांना संधी देण्यात आली आहे. गिता जैन यांनी अपक्ष निवडणूक लढली होती. त्यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते अशी चर्चा आहे.झिशान सिद्दिकी यांना शुक्रवारी सायंकाळी धमकीचा फोन आला होता.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बातम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भास्कर अपडेट्स: कोलकाता में आज दुर्गा पूजा कार्निवाल, धारा 163 लागूBreaking News Live Updates; Maharashtra Assembly Polls | Delhi Mumbai News
और पढो »
भास्कर अपडेट्स: जम्मू-कश्मीर के सांबा में पाकिस्तान से लगी बॉर्डर पर BNS की धारा 163 लागू, 2 किमी तक रात मे...Breaking News Live Updates; Maharashtra Assembly Polls | Delhi Mumbai News
और पढो »
भास्कर अपडेट्स: महाराष्ट्र विधानसभा चुनाव- सीट शेयरिंग पर दिल्ली में BJP-शिवसेना शिंदे गुट की बैठक जारी; अम...Breaking News Live Updates; Maharashtra Assembly Election NDA Seat Sharing | Delhi Mumbai News
और पढो »
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली.
और पढो »
भास्कर अपडेट्स: आंध्र प्रदेश के सीएम नायडू ने तिरूपति मंदिर में सिल्क से बने कपड़े भेंट किएbreaking news live updates headlines 4 October rajasthan delhi mp uttar pradesh maharashtra mumbai
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE UPDATES : ठाण्यात प्रथमच दिघे विरुद्ध शिंदे लढतMaharashtra Breaking News LIVE UPDATES : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना आता वेग आला असून, आजचा दिवसही अनेक बदलांचा आणि घडामोडींचा आहे...
और पढो »