Maharashtra New Chief Minister Shapath Vidhi LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
1985 साली निवडून आलो, तेव्हापासून मी विधनभवनात आहे. परंतु एवढी मजोरीटी कधीच मिळाली नाही. पहील्यांदाच मिळाली आहे. अर्थात यामागे प्रधानमंत्री यांचा राज्याला असलेला सपोर्ट आहे. आम्हाला एवढं बहुमत मिळाले आहे की आता अशी शंका येत आहे की नियमानुसार विरोधी पक्षनेता होणार की नाही. प्रधानमंत्री येत आहे त्यामुळे वेळेचं बंधन आहे. महत्त्वाचे हे आहे की, कोणाला किती मंत्री कोणती खाती यावर अजूनही चर्चा सुरूच आहे. नंतर तक्रारी होईल त्यामुळे आता यावर चर्चा करणे गरजेचं आहे. या आठवड्यात इतर नेत्यांचे शपथविधी होईल.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी पास म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका पक्षाकडून देण्यात आली. प्रचारादरम्यान अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पाहायला मिळत होते. आता पक्षाची निमंत्रण पत्रिका देखील गुलाबी रंगाची करण्यात आली आहे.Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates:
Maharashtra CM Oath Ceremony Maharashtra Chief Minister Oath Ceremony Maharashtra New CM Shapath Vidhi Maharashtra New CM Shapath Grahan Sohala Devendra Fadnavis Ekanth Shinde Ajit Pawar Mahayuti Maharashtra Government New CM Of Maharashtra Maharashtra CM Latest News Aharashtra New Chief Minister Maharashtra New Chief Minister Name Maharashtra Mahayuti New CM Maharashtra Mahayuti New Chief Minister महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथ सोहळा महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथ सोहळा महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथ विधी महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथ ग्रहण सोहळा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार महायुती महाराष्ट्र सरकार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- उदय सामंतMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra: फिक्स हो गई महाराष्ट्र CM के शपथ ग्रहण समारोह की तारीख, नाराज एकनाथ शिंदे इस मांग पर अबतक अड़ेMaharashtra CM Devendra Fadnavis Oath Taking Ceremony Dates EKnath Shinde Demands for Home Ministry Maharashtra: फिक्स हो गई महाराष्ट्र CM के शपथ ग्रहण समारोह की तारीख राज्य देश
और पढो »
महाराष्ट्र में सभी अनुमानों की उड़ी धज्जियां: एकनाथ शिंदे नहीं बनेंगे डिप्टी CM, यह नेता बनेगा उप मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे नहीं बनेंगे डिप्टी CM, यह नेता बनेगा उप मुख्यमंत्री देश | महाराष्ट्र Maharashtra Election Eknath Shinde Unlikely to be Deputy CM Devendra Fadnavis
और पढो »
Maharashtra New CM Update: एकनाथ शिंदे ने क्यों कर दिया सरेंडर?महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री के फैसले पर एकनाथ शिंदे ने गेंद बीजेपी के पाले में फेंक दी...दो टूक Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Maharashtra New CM: एकनाथ का सबसे बड़ा दांव, शिंदे की शर्त में उलझ गए फडणवीस!महाराष्ट्र में बीजेपी के लिए मुश्किलें बढ़ती जा रही हैं. एक बार फिर शिवेसना के बागी सुर सुनाई दे रहे हैं. पूर्व सीएम एकनाथ शिंदे ने सरकार बनाने से पहले ही बड़ी शर्त सामने रख दी है.| देश
और पढो »