मुंबई-महाराष्ट्र आणि देशभरात घडणारी प्रत्येक बातमी या Live Blog मध्ये पाहणार आहोत. एका क्लिकवर तुम्हाला सगळे अपडेट मिळणार आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तसेच केदारनाथ येथे ढगफुटीमुळे 200 भाविक अडकले आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांना पुणे क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलं आहे.पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं नाव उंचावल्याबद्दल स्वप्निल कुसळे याचं मन:पूर्वक अभिनंदन! पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोझिशन गटात नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या स्वप्निलच्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाला सलाम, असं अजित पवार म्हणाले.
दुसऱ्यांची नावे घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः श्रीवर्धनमधून निवडणूक लढवून दाखवा. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना सुनावले आहे.भूतबाधेच्या उपचाराच्या बहाण्याने मौलवीकडून विवाहितेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार- हळद खायला देऊन अंगात पुरुष आणि महिलेचे भूत असल्याचे सांगून भोंदूगिरी
मुंबई पालिकेत लोकनियुक्त राज्य नसल्यामुळे अवस्था काय आहे ते बघा असा सवाल राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत विचारला आहे. काल सपाच्या खासदारांने संघाशी निगडीत प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला, राज्यसभा सभापती यांनी काय भूमिका घेतली हे पहा. ज्या कॉन्ट्रॅक्टर यांनी काम केलंय त्यावर कारवाई करण्याची आम्ही नक्की कारवाईची मागणी करू असे देखील संजय राऊत म्हणाले.ब्लॅक कॅट कमांडो, शेकडो पोलीस; डॉन अबू सालेमला रातोरात नाशिकरोड कारागृहाबाहेर काढलं अन्..., गूढ कायम
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणारMaharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स
और पढो »
Maharashtra Breaking News Today: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवसMaharashtra Breaking News Today: राज्यातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
और पढो »
Breaking News LIVE Updates: साताऱ्यात रेड अलर्ट! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणारMaharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील आजच्या प्रमुख घडामोडींबरोबरच पावसाचे सर्व अपडेट्स आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून...
और पढो »