Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबईत आज दुपारी वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकीची शक्यता. मंत्रिपदं वाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तावण्यात आली आहे. भाजपच्या गटनेता निवडीनंतर मुख्यमंत्री ठरणार एकनाथ शिंदेंची माहिती. मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर असं म्हटलं जात आहे.2 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती.
आईनेच 50 कोटींचा दावा ठोकल्यानंतर रुपाली गांगुलीच्या मुलीने आधी फोटो डिलीट केले अन् आता म्हणते, 'तिचा खरा चेहरा...' 'मी दुसऱ्यांदा प्रेमात पडले', ए आर रहमान यांच्या घटस्फोटानंतर मोहिनी डे झाली व्यक्त, व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?समीर भुजबळ यांची घरवापसी? छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेतमहायुतीची महा बैठक; कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते मुख्यमंत्रीपदाचे नावआई-बाप आणि लेक, एकाच वेळी तिघे रेल्वे ट्रॅकवर; शिक्षकाच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय
Kho Kho World Cup: खेळ सोडण्याचा निर्णय ते प्रशिक्षकाने केलेली मदत.. शेतकरी कुटुंबातील सचिन भार्गो खो-खो विश्वचषक खेळण्यासाठी उत्सुक
Who Is Cm Of Maharashtra Maharashtra Is Maharashtra Cm Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बातम कोण होणार मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- उदय सामंतMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
और पढो »
Breaking News LIVE UPDATES : पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणीBreaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »
भास्कर अपडेट्स: एलन मस्क की स्पेस एक्स ने भारत का कम्युनिकेशन सैटेलाइट GSAT-N2 लॉन्च किया; इससे फ्लाइट में ...Breaking News Live Updates; Space X| Delhi Mumbai News
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यताMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
और पढो »