Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि संस्कृतिक घडामोडींचा धावाता आढावा... अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या 30 जुलैच्या महत्त्वाच्या बातम्या..
मनु-सरबजोत या दोघांच्या जोडीने पॅरिस ऑलम्पिकमधील 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलं आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तसेच शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे रमेश केरे पाटील यांच्यासहीत शिष्टमंडळ घेऊन 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे ंनी भेट नाकारल्याने आंदोलक नाराज असून त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने राज्यात धुमाकुळ घातला होता. आता मात्र, पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला असून सोमवारी दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.600 पाकिस्तानी SSG कमांडो अन् 25000 कोटींचं 'ते' डील; ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE: 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार- सूत्रMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषेदत दानवेंचं 5 दिवस निलंबनMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
और पढो »
Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
और पढो »
मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारणMaharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणारMaharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स
और पढो »