Maharastra Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं होतं. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं. अशातच आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आलीये. तसेच उद्या म्हणजेच 29 मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
Weather Update IMD Monsoon Mumbai Raigad Thane Weather Forecast Unseasonal Rain Weather Update In Marathi Imd News Rain Heat Wave IMD Weather Forecast Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टUnseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
और पढो »
आठवडी सुट्टीवर पावसाची नजर; सोसाट्याचा वारा धडकी भरवणार, राज्याच्या 'या' भागांमध्ये वादळाचा इशाराMaharashtar Weather News : सावध व्हा! वादळ परततंय... हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती प्रसिद्ध.... पाहा सर्व अपडेट्स. सुट्टीसाठी घराबाहेर निघणार असाल तर आताच पाहा हवामान वृत्त
और पढो »
Horoscope 28 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसोबत अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशाराMaharashtra Weather News : सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस.... राज्याच्या कोणत्या भागासाठी दिला हा इशारा? मुंबईकरांनो तुम्हीही वाचा हवामान वृत्त...
और पढो »
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजMaharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
और पढो »
Weather News : उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'; कोकणासह राज्याच्या 'या' भागात हवामानाची विचित्र स्थितीMaharashtra Weather News : हवामानाचे बदलते तालरंग पाहता राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाच मोठ्या फरकानं चढ उतार होण्याची शक्यता असून, सर्वाधिक फटका कोणत्या भागाला बसणार? पाहा सविस्तर वृत्त
और पढो »