Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?

Maharashtra Assembly Election समाचार

Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 100%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा...

Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातल राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या पक्षफोडीचं राजकारण वेग धरत असतानाच उमेदवारीसाठी नेतेमंडळी आणि काही मोठे चेहरेच प्रस्थापितांचे पक्ष सोडत जिथं उमेदवारीची संधी आहे अशा पक्षांची साथ घेताना दिसत आहेत. किंबहुना अनेकांनी नवी सुरुवात करत निवडणुकीआधी पक्षप्रवेशही केले आहेत. तिथं कोकणात निलेश राणे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केला असतानाच इथं महायुतीत आणखी एका पक्षांतराच्या चर्चेनं जोर धरला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महायुती मध्ये पुन्हा कोकण पॅटर्न लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघासाठी जोरदार रस्सी खेच सुरु असल्यामुळं भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. महाडिक यांनी आपले पुत्र कृष्णराज महाडिकला उमेदवारी मिळवून देण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Krishnaraj Mahadik Eknath Shinde Shivsena Kolhapur North Vidhansabha Constituency Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ म

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट: इसमें 50 नाम होंगे; महाविकास अघाड़ी में 200 स...महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट: इसमें 50 नाम होंगे; महाविकास अघाड़ी में 200 स...Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election 2024 | BJP First List; MVA fight on 200 seats
और पढो »

Weather Forecast 18 October 2024: देखिए क्या है आपके यहां के मौसम का हालMaharashtra Assembly Election 2024: कांग्रेस ने 62 सीटों के लिए उम्मीदवार किए फाइनल, सीट शेयरिंग कब?
और पढो »

महाराष्ट्र में 20 नवंबर को चुनाव, झारखंड में 2 फेज में होगी वोटिंग; 47 विधानसभा और 2 लोकसभा सीटों पर उपचुनाव का भी ऐलानमहाराष्ट्र में 20 नवंबर को चुनाव, झारखंड में 2 फेज में होगी वोटिंग; 47 विधानसभा और 2 लोकसभा सीटों पर उपचुनाव का भी ऐलानMaharashtra Assembly Election 2024 Dates: 20 नवंबर को महाराष्ट्र में होंगे चुनाव, 23 को आएंगे नतीजे
और पढो »

MAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024: Latest News Headlines, Top Photos, Videos in HindiMAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024: Latest News Headlines, Top Photos, Videos in HindiMAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024: Read all recent news headlines in hindi, explore top MAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024 photos, latest news video updates on MAHARASHTRA VIDHAN SABHA ELECTION 2024 at Jagra .
और पढो »

यूपी में कांग्रेस की मुश्किल बढ़ाने के बाद महाराष्‍ट्र पहुंचे अखिलेश, हरियाणा चुनाव से सबक के बाद बदली रणनीतियूपी में कांग्रेस की मुश्किल बढ़ाने के बाद महाराष्‍ट्र पहुंचे अखिलेश, हरियाणा चुनाव से सबक के बाद बदली रणनीतिमहाराष्‍ट्र विधानसभा चुनाव (Maharashtra Assembly Elections 2024) और उत्तर प्रदेश विधानसभा उपचुनाव (Uttar Pradesh Assembly By-Election) को लेकर अखिलेश यादव ने कांग्रेस की मुश्किलें बढ़ा दी हैं.
और पढो »

'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...''त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:33:03