Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघात

Latest Marathi Batmya समाचार

Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघात
Latest News In MarathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 45 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 172%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. तसंच, राज्यात पावसाचा जोरही वाढला आहे. बाप्पाच्या आगमनाचीही तयारी जोरात सुरू आहे.

राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांचे व्हेरायटी चौक नागपूर येथे आंदोलन सुरु आहे.Maharashtra Breaking News LIVE: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी घेतले ताब्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसाने शेतीच मोठ नुकसान झालय, हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांच्या सुपीक शेतात अक्षरशः भल्ली मोठी दगड वाहून आलीयेतजयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलीस कल्याणवरून ताब्यात घेऊन मालवण पोलीस स्थानकात दाखलMaharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन बसचा अपघात

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. खासदार वसंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले होते.Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात गणेशोत्सवात चोख बंदोबस्त सात हजार पोलिस असणार तैनात

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघारMaharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघारMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे.
और पढो »

Maharashtra Shivaji Statue Collapse: शिवाजी महाराज की मूर्ति बनाने वाला जयदीप आप्टे गिरफ्तारMaharashtra Shivaji Statue Collapse: शिवाजी महाराज की मूर्ति बनाने वाला जयदीप आप्टे गिरफ्तारMaharashtra Shivaji Statue Collapse: शिवाजी महाराज की मूर्ति बनाने वाला जयदीप आप्टे गिरफ्तार | Breaking News
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:14:32