Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्प सरकारसाठी महत्त्वाच आहे. अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...28 Jun 2024, 14:10 वाजताMaharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi :बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल…अभंग म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली.
विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन, राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलनToday Breaking News LIVE Updates: पुण्यातील ससून रुग्णालय ड्रग्ज विकण्याचा अड्डा : विजय वडेट्टीवार पुणे अपघात प्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी, अपघातावेळी कारचा स्पीड ११० होता, आजोबाने ड्रायव्हरला डांबून ठेवले, अल्पवयीन आरोपीचे वय १७ आहे. वडील आणि मुलाच्या आजोबांवर गुन्हा, पुराव्यांची कमतरता नाही. चाचणीत दारु न आढळल्याने डीएनए मॅच केला, पुण्यातील अनधिकृत पबवर कारवाई, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहितीToday Breaking News LIVE Updates: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर
Maharashtra Budget 2024-2025 Live Budget Budget 2024-2025 Budget Session Vidhan Sabha Maharashtra Budget Session 2024-2025 Maharashtra Budget 2024-2025 Maharashtra Petrol Rate Maharashtra Diesel Rate Vidhan Sabha Arthasankalp Adhiveshan Vidhan Sabha Arthasankalp Adhiveshan 2024-25 Eknath Shinde CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Finance Minister Maharashtra Politics Marathi News Latest Marathi News Breaking News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लोकसभा चुनाव-2024: मोदी का काशी के वोटर्स को लेटर- 1 जून को रिकार्ड बनाएं, हर बूथ पर युवा उत्साह दिखाई देना...Lok Sabha Election 2024 Live Updates; Follow MP Rajasthan UP Bihar Maharashtra Delhi Lok Sabha Chunav Latest News, Photos, Videos And Reports On Dainik Bhaskar.
और पढो »
लोकसभा चुनाव-2024: रैली में माइक खराब होने पर स्मृति बोलीं- माइक वाले का नाम राहुल तो नहीं; माधवी लता बोलीं...Lok Sabha Election 2024 Live Updates; Follow MP Rajasthan UP Bihar Maharashtra Delhi Lok Sabha Chunav Latest News, Photos, Videos And Reports On Dainik Bhaskar.
और पढो »
लोकसभा चुनाव-2024: बंगाल में चुनाव के बाद भाजपा कार्यकर्ता की हत्या; एग्जिट पोल पर राहुल बोले- हम 295 सीटें...Lok Sabha Election 2024 Live Updates; Follow MP Rajasthan UP Bihar Maharashtra Delhi Lok Sabha Chunav Latest News, Photos, Videos And Reports On Dainik Bhaskar.
और पढो »
लोकसभा चुनाव-2024: पश्चिम बंगाल में बारासात और मथुरापुर की दो बूथों पर आज फिर से वोटिंग, चुनाव आयोग ने दिया...Lok Sabha Election 2024 Live Updates; Follow MP Rajasthan UP Bihar Maharashtra Delhi Lok Sabha Chunav Latest News, Photos, Videos And Reports On Dainik Bhaskar.
और पढो »
Maharashtra Nivadnuk Nikal 2024 LIVE: मतमोजणीला सुरुवात! काही क्षणात पहिला कल येणार हातीMaharashtra Lok Sabha Election Results 2024 Live: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे.
और पढो »
Maharashtra Nivadnuk Nikal 2024 LIVE: दिंडोरीमधून केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवरMaharashtra Lok Sabha Election Results 2024 Live: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे.
और पढो »