Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्या

Maharashtra MBA CET 2024 समाचार

Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्या
Cetcell.Mahacet.OrgCET2024 Entrance Test
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 79 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Maharashtra MBA CET 2024: महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कसा पाहायचा याची माहिती जाणून घ्या.

Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्या

महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र कॉमन एंट्रेस टेस्ट सेलने राज्याच्या विविध मॅनेजमेंट महाविद्यालयांनी संचालित केलेल्या मॅनेजमेंट पीजी कोर्सेसमध्ये या वर्षीसाठी आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षाचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. सीईटी सेलने ची घोषणा केली आहे. तसंच, विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्डदेखील जारी केले आहेत.

महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलद्वारे 9 ते 11 मार्च 2024 पर्यंत आयोजित प्रवेश परीक्षांसाठी सहभागी झालेल्या उमेदवारांनी त्यांचा निकाल पाहण्यासाठी आणि स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत पोर्टलवर cetcel.mahacet.org वर व्हिजिट करु शकता. त्यानंतर होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन डायरेक्ट लिंकवरुन विद्यार्थी स्कोअर कार्ड डाउनलोड पेजवर जाऊ शकता. या पेजवर उमेदवार त्यांचा रजिस्टर इमेल आयडी आणि पासवर्डचा तपशील टाकून लॉग-इन करु शकतात. त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान, MHT CET सेलने महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षेचे आयोजन 9 ते 11 मार्चदरम्यान केले होते. त्यानंतर 1 एप्रिल रोजी तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर, आता निकालाच्या घोषणेसह अंतिम निकाल यादीदेखील जाहीर केली आहे. या वर्षी एमबीए सीईटी प्रवेश परीक्षेच्या सहभागाबाबत, नोंदणी केलेल्या 130,927 विद्यार्थ्यांपैकी 112,209 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि उपस्थितीची टक्केवारी 85.7 टक्के इतकी होती. महाराष्ट्र MBA प्रवेश परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र CET सेलद्वारे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. या माध्यमातून राज्यातील तीनशेहून अधिक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Cetcell.Mahacet.Org CET 2024 Entrance Test Cet 2024 Counselling Mah Mba Cet 2024 Maharashtra Mba Admissions Merit List Results 2024 Scorecard Download MAH MBA CET 2024 Results

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
और पढो »

Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, काहींसाठी कामाचा...अशात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य
और पढो »

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »

Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »

14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:22:56