Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशारा

IMD Monsoon 2024 Predictions समाचार

Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशारा
Maharashtra Weather TodayUnseasonal RainHeat Wave
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 89%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

हवामान विभागानं यंदाच्या वर्षी मान्सून सामान्यहून अधिक बरसणार असल्याचा इशारा देत अनेकांनाच दिलासा दिला. असं असलं तरीही मान्सूनच्या आगमनास अद्यापही अनेक दिवस शिल्लक आहेत. हे दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळं हा उन्हाळा ओलांडूनच मान्सून अनुभवता येणार आहे. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईसह कोकणात उन्हाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणातील एकाकी भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात आज उष्णतेची लाट येणार असून इथं तापमान 40 अंशाच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं दुपारी 12 ते 3 या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
और पढो »

जम्मू-हिमाचल और उत्तराखंड में बर्फबारी-ओले की संभावना: MP-राजस्थान में आज भी बारिश; तीन राज्यों में तापमान ...जम्मू-हिमाचल और उत्तराखंड में बर्फबारी-ओले की संभावना: MP-राजस्थान में आज भी बारिश; तीन राज्यों में तापमान ...IMD Weather Forecast State Wise Update; Follow Jammu Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand snowfall, Delhi, Punjab, Haryana, Rajasthan, Bihar, Jharkhand, Madhya Pradesh, Maharashtra Forecast Alert Latest Updates On Dainik Bhaskar.
और पढो »

...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
और पढो »

Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसMaharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
और पढो »

बेंगलुरुबेंगलुरुBengaluru News (बेंगलुरु समाचार): Get all the latest Bengaluru Samachar (बेंगलुरु न्यूज़), breaking news about crime, politics, education, Bengaluru weather, election, Bengaluru city local news only at Navbharat Times
और पढो »

बहराइचबहराइचBahraich News (बहराइच समाचार): Get all the latest Bahraich Samachar (बहराइच न्यूज़), breaking news about crime, politics, education, Bahraich weather, election, Bahraich city local news only at Navbharat Times
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:11:42