Maharashtra Weather News : राज्यात थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट; कुठे जाणवणार रक्त गोठवणारा गारठा?

Maharashtra Weather News समाचार

Maharashtra Weather News : राज्यात थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट; कुठे जाणवणार रक्त गोठवणारा गारठा?
MaharashtraMumbai WeartherMumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 37 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 150%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : हवामान विभागानं राज्यातील हवामानाचा आढावा घेत सध्याच्या वातावरणाला अनुसरून अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे.

देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रात पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असतानाच तिथं बंगालच्या उपसागरात चक्रिवादळसदृश वाऱ्यांची निर्मिती होतानाही दिसत आहे. दरम्यान, उत्तरेकडून हिमालय क्षेत्राच्या दिशेनं येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळं कोरड्या वाऱ्यांचाच बहुतांशी परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. राज्यात पुढील 24 तासांमध्ये थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज वर्तवत याच धर्तीवर थंडीचा यलो अलर्ट महाराष्ट्रात जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं हा यलो अलर्ट लागू राहणार असून, उर्वरित राज्यातही त्याचे परिणाम दिसून येतील. फक्त महारष्ट्राचं उत्तर आणि मध्य क्षेत्रच थंडीनं व्यापलं आहे असं नसून, अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या भागांवर धुक्याची चादर असून, सूर्य डोक्यावर आलेला असतानाही हवेतील गारठा मात्र कायम राहणार आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईतही सातत्यानं तापमानातील घट लक्षात घेता इथंही थंडीनं पाय घट्ट रोवल्याचं पाहायला मिळत आहे. मागील 48 तासांमध्ये शहरातील किमान तापमान 17 अंशांवर आल्याचं पाहायला मिळालं असून, राज्यात निफाडमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. जिथं पारा 8.3 अंशांवर पोहोचला होता. देशातील उत्तरेकडे थंडीचा जबर मारा होत असून, पंजाबमध्ये सध्या पारा 6 अंशांपर्यंत खाली आला आहे.

88 लाख रुपये Per Night भाडं... जगातील सर्वात महागड्या रेल्वेत असं आहे तरी काय? 'हे' Photos एकदा पाहाच दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल प्रदेश आणि पूर्वोत्तर राज्यांमध्येही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा प्रकोप सुरू असून, इथं खोऱ्यामध्ये हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. एकंदरच देशाच्या उत्तरेला असणाऱ्या राज्यांमधील गारठा थेट महाराष्ट्रावर परिणाम करत असून, ही थंडीची लाट इतक्यात पाठ सोडणार नाही हेच स्पष्ट होत आहे. पहाटेच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक राहणार असल्यामुळं या काळात घराबाहेर पडणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असाही इशारा देण्यात आला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Cold Wave Winter Vibes Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावटMaharashtra Weather News : राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावटMaharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हवामान बदलांमध्ये आता एक नवा टप्पा आला असून, हा टप्पा आहे गुलाबी थंडीचा.
और पढो »

Maharashtra Weather News : देशासह राज्यात हुडहुडी; तापमानात लक्षणीय घट, आकडा पाहूनच म्हणाल, किती हा गारठा....Maharashtra Weather News : देशासह राज्यात हुडहुडी; तापमानात लक्षणीय घट, आकडा पाहूनच म्हणाल, किती हा गारठा....Maharashtra Weather News : राज्यातील सर्वाधिक तापमान घट नेमकी कुठं? मुंबईत काय परिस्थिती? मतदानाला निघण्याआधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज...
और पढो »

Maharashtra Weather News : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? राज्यातील 'या' भागात हुडहुडी वाढली! वाचा IMD रिपोर्टMaharashtra Weather News : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? राज्यातील 'या' भागात हुडहुडी वाढली! वाचा IMD रिपोर्टMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे उन्हाचा तडाखा बसतोय तर कुठे थंडीचा कडाका...
और पढो »

Maharashtra Weather News : गुलाबी थंडीला सुरुवात होते तोच उष्णतेनं केला खेळखंडोबा; 'इथं' तापमान अधिक त्रासदायकMaharashtra Weather News : गुलाबी थंडीला सुरुवात होते तोच उष्णतेनं केला खेळखंडोबा; 'इथं' तापमान अधिक त्रासदायकMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाच बराच फरक पडताना दिसत आहे. कुठे पावसानं उघडीप दिली आहे, तर कुठे...
और पढो »

Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?Weather Update : दिवाळीनंतर राज्याच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी बदल झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. IMD कडून हवामानाबद्दल महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »

आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?Maharashtra Weather News : आठवडी सुट्टी आणि थंडीसाठी राज्यात पूरक वातावरण पाहता ही सुट्टी सार्थकी लावण्याच्या विचारात असाल तर हीच उत्तम वेळ...
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:19:41