Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?

Maharashtra Weather News समाचार

Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?
Monsoon NewsMaharashtra Weather UpdatesMaharashtra Weather Latest News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 31 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 127%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...

Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?

जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून धीम्या गतीनं पाऊस परतीच्या वाटेवर निघाला की काय? असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. असं असतानाच आता ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा उलटल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, आता श्रावणसरी आणि अधूमधून गडद काळे मेघही कोकणासह विदर्भापर्यंत मनमुराद बरसताना दिसणार आहेत. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागानं कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळ आकाश राहणार असून, पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फक्त कोकणच नव्हे, तर तिथं सातारा आणि कोल्हापुरासह जळगावातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.August 19, 2024

सध्याच्या घडीला बांगलादेशचा दक्षिण भाग आणि नजीकच्या भागावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून, हवामानाची ही दिशा येत्या काळात वायव्येकडे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच तामिळनाडू आणि कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळं देशासह राज्यावर पुन्हा एकदा पावसाची कृपा होताना दिसत आहे.Full Scorecard →Lifestyle

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थितीMaharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थितीMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही...
और पढो »

Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्याच्या कोणत्या भागावर आहे पावसाची कृपा, कुठे पाहायला मिळणार त्याचं रौद्र रुप? पाहा सविस्तर हवामान वृत्त
और पढो »

Maharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधारMaharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधारMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, येत्या दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यांवर मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : मुंबईसह उपनगरात उघडीप; विदर्भात मात्र मुसळधार, पावसानं खरंच परतीची वाट धरली?Maharashtra Weather News : मुंबईसह उपनगरात उघडीप; विदर्भात मात्र मुसळधार, पावसानं खरंच परतीची वाट धरली?Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता या मान्सूननं सबंध राज्य व्यापलं.
और पढो »

Maharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्तMaharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्तMaharashtra Weather News : मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळ्याच उन्हाळ्याची जाणीव... पाहा हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
और पढो »

Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:37:41