Maharastra Politics : तेलही गेलं तूपही गेलं..! घरवापसीवर एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; राजकीय प्लॅन जाहीर

Maharastra Politics समाचार

Maharastra Politics : तेलही गेलं तूपही गेलं..! घरवापसीवर एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; राजकीय प्लॅन जाहीर
Eknath KhadseBJPNCP Sharad Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Eknath khadse Special Report : जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम अखेर खडसेंनी दूर करत पुढचा राजकीय प्लॅन जाहीर केलाय.

Maharastra Politics : तेलही गेलं तूपही गेलं..! घरवापसीवर एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; राजकीय प्लॅन जाहीर

आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहेत. एकेकाळी खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही होते. भाजपमध्ये योग्य मान्सन्मान मिळत नसल्यानं त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी परत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. खडसे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली होती. तरीही अद्याप खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. अशातच खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये बॅनर झळकले.

एकनाथ खडसे यांनी पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत दिलेत. भाजपकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. अशी परिस्थितीत भाजपमध्ये राहणं आता योग्य नाही, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलंय. तावडे, नड्डांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता. मात्र काही जणांनी विरोध केला असावा, त्यामुळे प्रवेश जाहीर करण्यात आला नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. खडसेंच्या विधानानंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्यात. लोकसभेत खडसेंशिवाय काहीही अडलंय नाही, असं दिसलं असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय.

केंद्रीय नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिलाय. मात्र, राज्यातील आणि स्थानिक नेत्यांच्या एकनाथ खडसेंच्या घरवापसीला विरोध आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या जळगाव दौऱ्यावर असताना खडसेंना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. भाजपचा प्रवेश रखडल्यानं खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचं जाहीर केलंय. म्हणजेच आता तेलही गेले, तूपही गेले अशी परिस्थिती खडसेंची झालीय.'तू आमच्या पोटावर उठलास...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Eknath Khadse BJP NCP Sharad Pawar Special Report Eknath Khadse Special Report Jalgoan Vidhansabha Election Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »

Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापलेBadlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापलेEknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय.
और पढो »

Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीBig News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे.
और पढो »

Big Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केला मोठा निर्णयBig Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केला मोठा निर्णयMaharashtra Band : होयकोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांनी बंद बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
और पढो »

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:17:07