Maharashtra Rain : हवामान विभागाने राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Weather Update : संपूर्ण देशातून पावसाने माघार घेतली असली तरीही महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा बसत असताना काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेकदा नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.October 17, 2024 हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या व मध्यम सरीचा पाऊस कोसळेल. 22 ऑक्टोबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणार आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला राज्यातील मराठवाडा विभागातील मान्सून माघारी फिरणार आहे आणि 24 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा दावा हवामान तज्ज्ञ करत आहेत. याशिवाय, येत्या 5 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवा़ा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.महाराष्ट्रस्पोर्ट्स
Weather Update Weather Forecast Up Weather News Weather Update Up Today Weather Monsoon 2024 Maharashtra Weather News Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Rain: उद्या राज्यात कशी असेल पावसाची स्थिती? आजच जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाजMaharashtra Weather: राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
और पढो »
Weather Update : येत्या 4-5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार, IMD चा अंदाजMaharashtra Weather Update : पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पुढील चार पाच दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मान्सून 2.0; वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, परतीच्या पावसानं वाढवली चिंताMaharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम जवळपास संपला; राज्यात उकाडा झपाट्यानं वाढलाMaharashtra Weather News : राज्यातील तापमानाचा आकडा 35 अंशांच्याही पलीकडे. ऑक्टोबर हिटचा त्रास आणखी गंभीर होणार.... पाहा सविस्तर हवामान वृत्त.
और पढो »
महाराष्ट्रात पाऊस किंवा सूर्यकिरण? जाणून घ्या हवामान स्थितीउत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असला तरी राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरवेल. शनिवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
और पढो »
Maharashtra: भारी बारिश से पानी-पानी हुई मुंबई, कई इलाकों में जलभराव, यलो अलर्ट जारीMaharashtra: भारी बारिश से पानी-पानी हुई मुंबई, कई इलाकों में जलभराव, यलो अलर्ट जारी Maharashtra: भारी बारिश से पानी-पानी हुई मुंबई, कई इलाकों में जलभराव, यलो अलर्ट जारी
और पढो »