Baramati Loksabha Election : बारामतीत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना आता रोहित पवारांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Maharastra Politics : 'मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्...', रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले...
: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक चर्चा होतीये ती बारामती लोकसभा मतदारसंघाची... बारामतीत सुप्रिया सुळे पुन्हा बाजी मारणार का? बारामतीची जनता सुनेत्रा पवार यांना राजकारणाच्या मैदानात जिंकून देणार का? असे सवाल विचारले जात आहेत. अशातच आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी रोहित पवार मैदानात उरतले आहेत. पार्थ पवार यांनी काल पुण्यातील बगाड यात्रे दरम्यान रोहित पवारांना हात देत जवळ घेतले होते. यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली होती.
आश्चर्य वाटतंय की, दोन महिन्यापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती. मला आणि माझ्याबरोबरच्या लोकांना क्लीन चिट दिली आहे हे सांगितलं होतं. मी दोन महिन्यापर्वी सागितलं होतं मग दोन महिने शिळी बातमी आज का दाखवली जातेय कळत नाही. प्रतिमा स्वच्छ व्हावी यासाठी हे आज दाखवलं, क्लीन चिट ज्या दिवशी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर कारवाई झाली. अजितदादा किंवा सुनेत्रा वहिनी याच्यावर कारवाई का झाली नाही? का झाली नाही ते भाजप सोबत गेले म्हणून झाली नाही का? असा प्रश्न पडतोय.
दरम्यान, आधी अजितदादा बैठक बोलवत असे, पण आता दादांना बोलवावं लागत आहे. हे दुर्दैव आहे. राज ठाकरेंची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात झाली तर सुप्रियाताईंचं लीड 40 हजारने वाढेल एवढं मात्र नक्की, अशा विश्वास देखील रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.भारतमनोरंजन
Amol Mitkari Raj Thackeray Sharad Pawar Loksabha Election NCP Crisis Amol Mitkari Statement Maharastra Politics Sunetra Pawar Ajit Pawar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?Devendra Fadnavis campaigning in baramati : बारामतीत पवारांसाठी चक्क देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. तुम्हाला शरद पवार वाटले असतील तर तसं नाही. फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते शरद पवारांची सून सुनेत्रा पवार यांच्यासाठी..
और पढो »
Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा
और पढो »
CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्डIPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
और पढो »
IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
और पढो »
Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.
और पढो »
महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
और पढो »