Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

Congress समाचार

Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन
Manmohan SinghManmohan Singh Passes AwayManmohan Singh Passed Away
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं.

Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

मनमोहन सिंग यांना 8 वाजून 6 मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. दुसरीकडे बेळगावमध्ये उद्या होणारी काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज रात्री बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ.

1971 मध्ये मनमोहन सिंग भारत सरकारमध्ये रुजू झाले आणि वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.मनमोहन सिंग 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Manmohan Singh Manmohan Singh Passes Away Manmohan Singh Passed Away Delhi AIIMS मनमोहन सिंग

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह का निधन, रॉबर्ट वाड्रा-सलमान खुर्शीद के हवाले से खबर, देश में दौड़ी शोक की लहरपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह का निधन, रॉबर्ट वाड्रा-सलमान खुर्शीद के हवाले से खबर, देश में दौड़ी शोक की लहरFormer PM Manmohan Singh Passes Away Says Robert Vadra Salman Khurshid confirmed, पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह का निधन, रॉबर्ट वाड्रा-सलमान खुर्शीद के हवाले से खबर, देश में दौड़ी शोक की लहर
और पढो »

बहुत बुरी खबर: अभी-अभी देश के इस कद्दावर नेता हुआ निधन, राजनीतिक गलियारों में मचा हड़कंपबहुत बुरी खबर: अभी-अभी देश के इस कद्दावर नेता हुआ निधन, राजनीतिक गलियारों में मचा हड़कंपFormer MLA Ranmal Singh passes away, last rites will be held tomorrow, अभी-अभी देश के इस कद्दावर नेता हुआ निधन, राजनीतिक गलियारों में मचा हड़कंप
और पढो »

Manmohan Singh: ভারতের অর্থনীতি বদলের কারিগর, মোহনযুগের অবসানManmohan Singh: ভারতের অর্থনীতি বদলের কারিগর, মোহনযুগের অবসানFormer Prime Minister Manmohan singh admitted in Delhi AIMS
और पढो »

चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधनचित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधनप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता श्याम बेनेगल यांचं सोमवारी मुंबईत निधन झालंय.
और पढो »

Manmohan Singh: पूर्व पीएम मनमोहन सिंह का 92 की उम्र में निधन, अंतिम दर्शन को AIIMS पहुंचीं प्रियंका गांधीManmohan Singh: पूर्व पीएम मनमोहन सिंह का 92 की उम्र में निधन, अंतिम दर्शन को AIIMS पहुंचीं प्रियंका गांधीManmohan Singh Death: भारत के 14वें प्रधानमंत्री रहे मनमोहन सिंह का निधन हो गया है. 92 साल के मनमोहन ने दिल्ली स्थित एम्स की इमरजेंसी में अंतिम सांस ली.
और पढो »

दोस्ती की मिसाल माना जाता रहा है बादल-चौटाला परिवार, पढ़ें कैसे थे दोनों फैमिली के आपसी रिश्तेदोस्ती की मिसाल माना जाता रहा है बादल-चौटाला परिवार, पढ़ें कैसे थे दोनों फैमिली के आपसी रिश्तेOP Chautala Passes Away हरियाणा के पूर्व मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला का निधन हो गया है। चौटाला परिवार का पंजाब खासकर बादल परिवार से खास रिश्ता रहा है। पूर्व मुख्यमंत्री स्व.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:51:42