Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw: गेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा यंदाच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार नाही असं दिसतंय. आता पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw :
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांना गोल्ड मेडलसाठी भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याकडून अपेक्षा आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात नीरज चोप्राने देखील चाहत्यांना निराश केलं नाही. गेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा यंदाच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार नाही असं दिसतंय. आता पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर नीरज चोप्रा खूप आनंदी दिसला. यावेळी त्याने तो पुन्हा सुवर्ण जिंकण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलंय.
पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भालाफेक करून फायनलसाठी पात्र ठरल्यानंतर नीरज चोप्रा म्हणाला,"मी फायनलसाठी सज्ज आहे. पहिल्याच प्रयत्नात मी यशस्वी झालो आहे. यामुळे मला अजून आत्मविश्वास मिळाला. मी पूर्णपणे फीट आहे. मला कोणतीही दुखापत नाहीमी बरा झालो आहे, त्यामुळे मी या वर्षी पुन्हा सुवर्ण जिंकण्यासाठी तयार आहे.नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या विजयानंतर आज नीरज पुन्हा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
Neeraj Chopra Paris Olympics 2024 Paris Olympics 2024 India Medals Paris Olympics 2024 Neeraj Chopra Neeraj Chopra Statement After Qualify For Final I Neeraj Chopra Statement
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Paris Olympics 2024: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरीNeeraj Chopra Qualified for Finals : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच फेरीमध्ये 89.34 मीटर लांब भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे.
और पढो »
Neeraj Chopra: एक और गोल्ड से नीरज होंगे स्पेशल क्लब में शामिल, साथ में यह मेगा रिकॉर्ड भी आएगाNeeraj Chopra qualify for Final: यूं तो नीरज चार साल पहल ही इतिहास रच चुके हैं, लेकिन वीरवार को एक और गोल्ड इतिहास के आयाम को एक नई ऊंचाई प्रदान कर देगा
और पढो »
Paris Olympics 2024 : पेरिस में नीरज चोपड़ा लगाएंगे गोल्ड पर निशाना, अगर जीते तो महान एथलीट्स की लिस्ट से जुड़ेगा नामNeeraj Chopra : पेरिस ओलंपिक में स्टार जेवलिन थ्रोअर नीरज चोपड़ा एक बार फिर भारत के लिए मेडल के सबसे प्रबल दावेदार हैं. सिर्फ मेडल ही नहीं, इस बार भी उनका टोक्यो ओलंपिक की तरह ही गोल्ड पर निशाना होगा. टोक्यो ओलंपिक के गोल्ड मेडलिस्ट नीरज चोपड़ा ने वर्ल्ड चैम्पियनशिप 2023 में भी गोल्ड मेडल जीता था.
और पढो »
Neeraj Chopra: नीरज चोपड़ा की इंजरी पर आई बड़ी अपडेट, कोच ने बताया ओलंपिक खेलेंगे या नहींNeeraj Chopra: पेरिस ओलंपिक शुरु होने से पहले नीरज चोपड़ा की इंजरी से जुड़े सवाल पर उनके कोच ने बड़ा अपडेट दिया है.
और पढो »
Paris Olympics 2024: "ऐसी दीवानगी देखी...", नीरज चोपड़ा का हौसला बढ़ाने इतने हजार किमी साइकिल से केरल से पेरिस पहुंचा चालकNeeraj Chopra: नीरज चोपड़ा से फैन की पहली मुलाकात बुडापेस्ट में हुई थी. और इसके बाद ही उन्होंने पेरिस जाने का मन बना लिया
और पढो »
Neeraj Chopra Men’s Javelin Throw: नीरज को स्वर्ण से रोकना मुश्किल ही नहीं...इन 4 बड़ी वजहों से जानें शानदार आगाजNeeraj Chopra qualify for Final: नीरज ने एक ही प्रयास में दुनिया के तमाम एथलीटों को बता दिया कि यह तो सिफ ट्रेलर भर है, फाइनल में फिल्म अभी बाकी है
और पढो »