National Film Awards Valvi Movie : 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

NATIONAL FILM AWARDS समाचार

National Film Awards Valvi Movie : 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
Marathi Movieराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमराठी चित्रपट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वाळवी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ांची घोषणा नुकतीच झाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 'वाळवी' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं आहे.National Film Awards Valvi Movie : ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा 'वाळवी' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

'वाळवी' हा अत्यंत आगळा वेगळा विषय होता. त्यामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचं भाग्य आहे की त्यांनी आम्हाला या चित्रपटात घेतलं. वाळवी चित्रपट करताना देखील आम्ही असाच विचार केला होता की हा चित्रपट चांगला करू जेणेकरून तो प्रेक्षकांना देखील आवडेल.'वाळवी'मध्ये अनिता दाते आणि स्वप्नील जोशी या जोडप्याची ही गोष्ट आहे. या दोघांचं नाते आता पूर्वीसारखे राहिले नाही. अनिकेतचं देविकाशी सूत जुळलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi Movie राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मराठी चित्रपट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडकParis Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडकपॅरीस ऑलिम्पिकचा 11 वा दिवस भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कुस्तीपटू विनेश फोगटने फायनलमध्ये धडक दिली आहे.
और पढो »

...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारण...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारणTurkish Shooter Secrate Behind Cool Posture: जगभरामध्ये ऑलिम्पिकमधील हा एकमेव इव्हेंट ठरला जिथे सुवर्णपदकापेक्षा रौप्यपदक विजेत्या स्पर्धकाची जगभरात चर्चा झाली.
और पढो »

ससुर ने किया प्रॉपर्टी से बेदखल, महाभारत फेम एक्टर संग था अफेयर, चर्चा में रही ये एक्ट्रेसससुर ने किया प्रॉपर्टी से बेदखल, महाभारत फेम एक्टर संग था अफेयर, चर्चा में रही ये एक्ट्रेसबॉलीवुड और मराठी सिनेमा में एक दशक तक एक्टिव रहीं एक्ट्रेस वर्षा उसगांवकर इन दिनों बिग बॉस मराठी में खूब धूम मचा रही हैं.
और पढो »

National Film Awards: 70वें नेशनल फिल्म अवॉर्ड्स में 'ब्रह्मास्त्र' का जलवा, तीन श्रेणियों में जीते पुरस्कारNational Film Awards: 70वें नेशनल फिल्म अवॉर्ड्स में 'ब्रह्मास्त्र' का जलवा, तीन श्रेणियों में जीते पुरस्कार70वें नेशनल फिल्म अवॉर्ड्स की घोषणा हो चुकी है, इस बार के अवॉर्ड्स में फिल्म 'ब्रह्मास्त्र' का जलवा रहा है। फिल्म को तीन कैटेगरी में अवॉर्ड्स मिले हैं।
और पढो »

National Film Awards: नित्या मेनन और मानसी पारेख को मिला बेस्ट एक्ट्रेस का अवॉर्डNational Film Awards: नित्या मेनन और मानसी पारेख को मिला बेस्ट एक्ट्रेस का अवॉर्डमनोरंजन | बॉलीवुड: 70वें नेशनल फिल्म अवॉर्ड्स यानी राष्ट्रीय फिल्म पुरस्कारों की घोषणा हो गई है. नित्या मेनन और मानसी पारेख ने बेस्ट एक्ट्रेस अवॉर्ड अपने नाम किया.
और पढो »

National Film Awards 2024: 70वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कार की घोषणा पूरी, ऋषभ शेट्टी बने सर्वश्रेष्ठ अभिनेताNational Film Awards 2024: 70वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कार की घोषणा पूरी, ऋषभ शेट्टी बने सर्वश्रेष्ठ अभिनेता70वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कारों की घोषणा पूरी हो चुकी है। सूचना और प्रसारण मंत्रालय में आयोजित सम्मान कार्यक्रम के दौरान एक के बाद एक विजेताओं के नाम का एलान हुआ और राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने उन्हें सम्मानित किया।
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:18:09