Osteogenesis Imperfecta Day : ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा हा एक असा आजार आहे ज्यामध्ये त्या व्यक्ती अगदी कुस बदलली तरी हाडे फ्रॅक्चर होतात. हाडांचा ठिसूळपणा हा त्या व्यक्तीचा जीवनातील सर्वात मोठा प्रश्न असतो. डॉ. शीतल शारदा यांनी हा आजार म्हणजे काय? त्यावर उपाय काय? यावर दिली माहिती.
Osteogenesis Imperfecta Day : कुस बदलताच हाडं फ्रॅक्चर होतात; ठिसूळ हाडांच्या 'या' गंभीर आजाराबद्दल जाणून घ्या
ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा हा वैद्यकीयदृष्ट्या आणि आनुवंशिकदृष्ट्या भिन्न असा विकार आहे. याचे मुख्य लक्षण म्हणजे हाडांचा ठिसूळपणा. ज्यामुळे हाडे वारंवार फ्रॅक्चर होतात. याव्यतिरिक्त, हाडांच्या खनिज घनतेतील कमतरता दिसून येते आणि अतिरिक्त-कंकाल प्रकटीकरण, जसे की डोळ्यांचा निळसर रंग, असामान्य दातांचा विकास आणि श्रवणदोष देखील उपस्थित असू शकतात.
इंडियन जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझमच्या मते, 20,000 जणांमध्ये अंदाजे एक बालक या दुर्मिळ आजाराने बाधित होतो. याबाबत डॉ. शीतल शारदा, क्लिनिकल जेनेटिकिस्ट, डायरेक्टर-क्लिनिकल जीनोमिक्स डेव्हलपमेंट अँड इम्प्लीमेंटेशन, न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिनया रोगाचे, , प्रकार-I ते प्रकार-XXII असे 22 वेगवेगळे प्रकार आहेत. चिन्हे आणि लक्षणांच्या दिसत असली तरी हाच विकार आहे असे निदान नेहमीच करता येत नाही. ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा च्या दुर्मिळ विकाराचे निदान आणि वर्णन करण्यासाठी अनुवांशिक चाचणी आवश्यक आहे. हाडांचा हा दुर्मिळ रोग जवळजवळ 90% प्रकरणांमध्ये कोलेजन उत्परिवर्तनामुळे होतो.
दुर्मिळ गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा पेरेन्ट सपोर्ट ग्रुप आणि रेयर डिसीज फाउंडेशन, अशा दुर्मिळ विकार असलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी कार्य करते. अशा कुटुंबांसाठी चांगल्या संधी निर्माण करण्यात आणि त्यांना आर्थिक आणि भावनिक आधार देण्यासाठी सामाजिक जागरूकता आणि स्वीकृतीचे महत्त्व कमी करता येणार नाही.
ऑस्ट्रियोजेनेसिस इंपरफेक्टासे Osteogenesis Imperfecta Broken Bones Fracture Bones Osteogenesis Imperfecta Symptoms And Treatment
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »
Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »
मंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी 'या' गोष्टी जाणून घ्याSupreme Court Judgement on Stridhan : स्त्रीधनवर लग्नानंतर पती किंवा सासरचा अधिकार असतो का? शिवाय लहानपणापासून मुलीला मिळालेल्या गोष्टी या स्त्रीधनच्या कक्षेत येतात का या अनेक प्रश्नांबद्दल एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
और पढो »
Weekly Tarot Horoscope : हा आठवडा 'या' लोकांसाठी ठरणार त्रासदायक, जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्यWeekly Tarot Horoscope Prediction 29 april to 5 may 2024 in Marathi : एप्रिल महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि मे महिन्याचा सुरुवात असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो कार्डचं गणित
और पढो »
5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
और पढो »
Horoscope 23 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »